indvssa 2018

...तर हार्दिक पांड्याची माझ्यासोबत तुलना नको: कपिल देव

भारताचा माजी कॅप्टन कपिल देव यांनी  बुधवारी टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या याच्यासंदर्भात एक मोठं वक्तव्य केलं आहे.

Jan 18, 2018, 01:53 PM IST

एका पराभवाने आत्मविश्वास डळमळत असेल तर खेळण्याचा हक्क नाही - जसप्रीत बुमराह

साऊथ आफ्रिका दौ-याची टीम इंडियाची सुरूवात जरा निराशाजनकच झाली आहे. पहिलाच टेस्ट सामना गमावल्याने टीम इंडियाला आता वापसी करणे जरा कठिण आहे.

Jan 12, 2018, 09:31 AM IST