indrayani

जगभरातील प्रसिद्ध तांदूळ; आहारात समावेश केल्यास मिळतील आरोग्यदायी फायदे

जगभरात 40 हजारपेक्षा जास्त तांदळाच्या जाती असल्या तरी काही प्रजातींना सर्वात जास्त पसंती दिली जाते. 

Aug 5, 2024, 05:29 PM IST

'सेल्फी'च्या नादात नदीत कोसळल्या तीन मुली... एकीचा मृत्यू

सेल्फीचं वेड काही कमी होताना दिसत नाही... 

Jul 10, 2018, 02:40 PM IST

इंद्रायणी नदीच्या पुनरुज्जीवनाची मागणी

इंद्रायणी नदीच्या पुनरुज्जीवनाची मागणी

May 8, 2016, 09:55 AM IST

इंद्रायणी काठच्या देवाच्या आळंदीत भक्तांचा पूर

इंद्रायणी काठच्या देवाच्या आळंदीत भक्तांचा पूर 

Jul 9, 2015, 03:14 PM IST

आळंदीकरांनी घेतलीय 'इंद्रायणी'ची स्वच्छता मोहीम

अवघ्या महाराष्ट्राचं धार्मिक अधिष्ठान म्हणून देवाच्या आळंदीच वर्णन केलं जात. इथून संथ वाहणाऱ्या इंद्रायणी मध्ये स्नान करुन अनेक भक्त मोक्षाची प्राप्ती करतात. पण गेल्या काही वर्षात याच इंद्रायणी नदीची अवस्था गटार गंगे सारखी झालीय. आता याच इंद्रायणीच पावित्र्य जपण्यासाठी आळंदीमधल्या नागरिकांनीच पुढाकार घेतलाय.

Dec 9, 2014, 10:02 PM IST

इंद्रायणी काठी, पाण्याची टंचाई

राज्यातला बहुतांश भाग आज दुष्काळाच्या छायेत असल्याची चिन्ह आहेत. त्याला तीर्थक्षेत्रही अपवाद नाहीत. आळंदीमध्येही सरकारच्या उदासीनतेमुळे नागरिकांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे.

Apr 22, 2012, 07:53 PM IST