हिवाळ्यात का गळतात Indoor झाडांची पाने? अशी घ्या काळजी
घरामध्ये अनेकांना विविध फळ-फुलांची झाडे जोपासण्याची आवड असते. परंतु, हिवाळ्यात या झाडांकडे दुर्लक्ष करणे झाडांसाठी धोक्याचे ठरु शकते. काही गोष्टींकडे लक्ष दिल्याने पानांची गळती आपण थांबवू शकतो.
Dec 31, 2024, 12:42 PM ISTइनडोअर प्लांट्सला पाणी घालण्याची अचुक वेळ कोणती?
इनडोअर प्लांट्सला पाणी घालण्याची अचुक वेळ सकाळची असते.
Dec 20, 2024, 12:27 PM ISTसर्वात जास्त ऑक्सिजन निर्माण करणारे झाड कोणते?
सर्वात जास्त ऑक्सिजन निर्माण करणारे झाड कोणते?
Jun 23, 2024, 07:51 PM IST'ही' 5 झाडं लावलीत तर घरातील ऑक्सिजन आणि थंडावा नक्कीच वाढेल
कडक उन्हाळा कधी संपेल आणि पाऊस येणार याची प्रतिक्षा आपण गेल्या अनेक दिवसांपासून करत आहोत. जुन महिना आला तरी अजून पाऊस काही आला नाही. दुपारचं उन हे चांबलंच भाजणारं आहे. बऱ्याचवेळा उन्हामुळे घरातील भिंती आणि छतही खूप तापते. घरात येणार उन थांबत नाही आणि गरमी वाढत जाते. अशात अनेक लोक एसी किंवा कुलर लावतात. पण अनेकांना अशा परिस्थितीत वाढत्या वीजेच्या बिलाची चिंता असते. नैसर्गिक रित्या घराला कसं थंड करू शकतो हे जाणून घेऊया...
Jun 9, 2023, 05:51 PM ISTआजच घरामध्ये लावा 'स्पायडर प्लांट', कधीही भासणार नाही पैशाची कमतरता
Vastu Tips : अनेकजण ज्योतिष शास्त्रानुसार मनी प्लांट लावतात. तर काहीजण घर सुंदर बनवण्यासाठी वेगवेगळ्या वृक्षांनी सजावट करत असतात. खरं म्हटलं तर झाडे घरातील वातावरण शुद्ध करतात. पण घरात लहान आणि अतिशय सुंदर दिसणारे स्पायडर प्लांट घरात लावल्याने कोणते फायदे होतात... ते जाणून घ्या..
Apr 25, 2023, 02:16 PM ISTAir Purifying Plants: हिवाळ्यात घरात लावावी ही 5 रोपं, हवेतील विषारी घटक घेतात शोषून
Air Purifying Plants: हिवाळ्यात वातावरण प्रदुषित होत असते. त्यामुळे घरात तुम्ही काही रोपे लावून घरातील वातावरण शुद्ध ठेवू शकतात.
Nov 13, 2022, 10:58 PM ISTMoney Plant ला पाण्याशिवाय 'हे' पेय अपर्ण करावे, आर्थिक समस्या होईल दूर
Money Plant: जरी तुम्ही घर सजावटीसाठी असं करत असाल तर असे केल्याने मोठे नुकसान होऊ शकतं.
Oct 7, 2022, 05:02 PM IST