indigo flight

बापरे! हवेतल्या हवेत विमानाला गचके बसले आणि... हेवी टर्ब्युलन्समुळं प्रवाशांचा थरकाप; कोणी रडलं, कोणी किंचाळू लागलं

Indigo Flight Heavy Air Turbulence left passangers terrified : थरकाप उडवणारी घटना! अर्धा तास विमान हवेतच... भारतातील कोणत्या राज्यात घडला हा प्रकार? जीव मुठीत घेऊन होते विमानातील सर्व प्रवासी...

 

Jun 21, 2024, 08:30 AM IST

माझ्या बॅगेत बॉम्ब आहे...; चेन्नईहून मुंबईला येणाऱ्याला विमानाला धमकी, वॉशरूमच्या टिश्यूवर लिहिला मेसेज

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्लाइटच्या टॉयलेटमध्ये टिश्यू पेपरवर धमकीची माहिती लिहीली असल्याचं आढळून आलं होतं. 

Feb 14, 2024, 07:26 AM IST

IndiGo Flight मध्ये महिलेला सँडविजमध्ये सापडले किडे, एअरलाइनने दिलं उत्तर

एका महिला प्रवाशाने सोशल मीडियावर इंडिगो फ्लाइटमधील तिचा त्रासदायक अनुभव शेअर केला. एवढंच नव्हे तर बजेट एअरलाइनमध्ये तिच्या सँडविजमध्ये किडे सापडल्याच सांगितलं आहे. 

Dec 30, 2023, 03:45 PM IST

'तुझ्या शोच्या शूटिंगदरम्यान...'; 'इंडिगो'वर संताप व्यक्त करणाऱ्या कपिल शर्माला नेटकऱ्यांनी झापलं

Kapil Sharma slams IndiGo : कॉमेडियन कपिल शर्मा याने इंडिगो एअरलाईन्सवर संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर कपिलने संताप व्यक्त केला होता. मात्र त्यावर काही नेटकऱ्यांनी कपिल शर्मालाच झापलं आहे.

Nov 30, 2023, 10:26 AM IST

50 हजार फूट उंच विमानात 6 महिन्यांच्या मुलीचा श्वास बंद पडला, गदारोळ माजला... आणि 'तो' देवदूत मदतीला धावला

Ranchi-Delhi Indigo Flight: रांचीहून दिल्लीला येणाऱ्या इंडिगो प्लाईटमध्ये एका सहा महिन्यांच्या चिमुरडीला श्वाच्छोश्वास घेण्यास त्रास होऊ लागला. मुलीची अवस्था पाहून पालक घाबरले. पण त्याचवेळी एक आयएएस अधिकारी देवदूत बनून आला आणि त्याने त्या चिमुकलीचा जीव वाचवला

Oct 2, 2023, 02:13 PM IST

Viral Video: 35000 फूट उंचीवर बिघडला IndiGo फ्लाईटचा AC; प्रवाशांना फुटल्या घामाच्या धारा, कॅप्टनने असं काही केलं की...

IndiGo flight Viral Video: इंडिगोच्या फ्लाईटमध्ये तांत्रिक बिघाडामुळे एअर कंडिशनिंग (AC) बंद झालं. सुमारे तासाभरात प्रचंड उकाड्यामुळे विमानातील प्रवाशांना प्रचंड त्रासाचा सामना करावा लागला.

Aug 6, 2023, 07:23 PM IST
Jaipur Airport Indigo Flight Windshield Break In Mid Air Narrow Escape PT54S

VIDEO | जयपूर मुंबई विमानाची विडशिल्ड तुटली

Jaipur Airport Indigo Flight Windshield Break In Mid Air Narrow Escape

May 29, 2023, 09:25 AM IST

Gold Smuggling Video: चप्पलेत सापडलं 1 किलो सोनं; किंमत ऐकून बसेल धक्का!

1 kg Gold Seized From Slipper of a passenger: अशाप्रकारे तस्करी होणार असल्याची माहिती कस्टमच्या अधिकाऱ्यांना सुत्रांच्या हवाल्याने मिळाली होती. अधिकाऱ्यांनी या प्रवाशाला थांबवून चौकशी केली आणि त्यानंतर त्याच्या चप्पलेमधून तब्बल 1 किलो सोनं सापडलं.

Mar 15, 2023, 06:57 PM IST

दुबईला जाणाऱ्या विमानात बॉम्ब ठेवल्याचा फोन, तपासानंतर समोर आली धक्कादायक माहिती

विमानाच्या उड्डाणाआधीच एक फोन आला एकच धावपळ उडाली

Aug 27, 2022, 09:11 PM IST
Technical Malfunction Indigo Flight Emergency Landing In Pakistan Karachi PT35S

डॉक्टर केंद्रीय मंत्री ठरले 'देवदूत', वाचवला प्रवाशाचा जीव

डॉक्टर बनले केंद्रीय मंत्री तरीही विसरले नाही आपलं कर्तव्य 

Nov 17, 2021, 06:41 AM IST

इंडिगोच्या विमानात सिगारेट ओढणाऱ्या प्रवाशाला अटक

विमानातील कर्मचाऱ्यांनी या प्रवाशाला सिगारेट विझवायला सांगितली. 

Dec 27, 2018, 08:57 AM IST