भारतीय महिलेला 70 व्या वर्षी मातृत्त्वं; ही तर IVF ची कमाल
वयाच्या 70 व्या वर्षी एका महिलेने IVF प्रक्रियेद्वारे बाळाला जन्म दिला आहे.
Dec 23, 2021, 08:42 AM ISTपाकिस्तानच्या जेलमधून भारतीय महिलेची 18 वर्षानंतर सुटका
गेली अठरा वर्षे पाकिस्तानच्या (Pakistan) जेलमध्ये असलेल्या एका 65 वर्षीय महिलेची नुकतीच पाकिस्तानच्या जेलमधून सुटका झाली आहे.
Jan 27, 2021, 11:08 AM ISTनरेंद्र मोदींच्या गावातच हागणदारी मुक्तीचे तीन तेरा
गुजरात विधानसभेच्या निवडणूक प्रचारात विकासाच्या मुद्यावरून घमासान सुरू आहे. स्वच्छताही याच विकासाचा भाग आहे.
Dec 11, 2017, 04:37 PM ISTबंदुकीच्या धाकावर विवाह करणाऱ्या उजमाला दिलासा, भारतात परतणार
पाकिस्तानात जबरदस्तीनं विवाह करून अडकलेली भारतीय महिला उजमा अखेर भारतात परतणार आहे. उजमाला मायदेशी परतण्यासाठी इस्लामाबाद हायकोर्टानं परवानगी दिलीय.
May 24, 2017, 01:14 PM ISTबंदुकीच्या धाकाने पाक नागरिकाचा भारतीय महिलेशी विवाह
भारतीय महिलेचा पाकिस्तानातील नागरिकासोबत जबरदस्तीने विवाह करण्यात आला.
May 9, 2017, 01:36 PM ISTभारताच्या महिला मेडलिस्टमध्ये सिंधू नंबर १
भारताच्या महिला मेडलिस्टमध्ये पी व्ही सिंधू हीने सर्व महिला मेडलिस्टमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे.
Aug 19, 2016, 11:07 PM ISTकाबूलमधील अपहरण झालेल्या भारतीय महिलेची सुटका
काबूल येथे भारतीय महिलेचे अपहरण करण्यात आले होते. या भारतीय महिलेची सुटका करण्यात आली आहे.
Jul 23, 2016, 02:47 PM ISTभारतीय महिलेचे काबूलमध्ये अपहरण
सामाजिक संस्थेत (एनजीओ) काम करणाऱ्या भारतीय महिला जुडिथ डिसुजा हिचे काबूलमध्ये अपहरण करण्यात आले आहे. गुरुवारी रात्री तिचे अपहरण करण्यात आले आहे.
Jun 10, 2016, 07:24 PM IST'फोर्ब्स' टॉप 10 शक्तीशाली महिलांमध्ये चार भारतीय
'फोर्ब्स मॅगझिन'ने जाहीर केलेल्या जगातील 100 सर्वात शक्तीशाली महिलांच्या यादीत चार भारतीय महिलांचा समावेश आहे. या यादीत सर्वोच्च स्थानी जर्मन चान्सलर एन्जेला मर्केल आहेत.
May 27, 2015, 06:02 PM IST'भारतात महिलांचा आदर केला जात नाही'
भारतात महिलांचा आदर केला जात नाही, असं अभिनेत्री सोनम कपूरने म्हटलं आहे.
Sep 2, 2014, 10:19 AM ISTदुबईत भारतीय महिलेचा मृत्यू
दुबईतील एका इमारतीच्या मजल्यावरु पडल्याने एका भारतीय महिलाचा मृत्यू झाला. ती १८ व्या मजल्यावर पडल्याने गंभीर जखमी झाली. यात तिचा मृत्यू झाला. मात्र, या महिलेचे नाव समजू शकलेले नाही.
Mar 7, 2014, 03:57 PM IST