indian team

...आणि शमीनं टीम इंडियाचं कसोटी विजयाचं स्वप्न सत्यात उतरवलं

जोहान्सबर्ग कसोटीत विराट सेनेनं अशक्यप्राय विजय शक्य करुन दाखवला...वाँडरर्सच्या खडतर खेळपट्टीवर कोहलीच्या संघानं ऐतिहासिक विजयाला गवसणी घातली...

Jan 28, 2018, 10:43 AM IST

तिसऱ्या सामन्यात भारत पुनरागमन करेल- हरभजन सिंग

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेलेला भारतीय संघाची कामगिरी निराशाजनक होतेय. पहिल्या दोनही कसोटी सामन्यात भारताला द. आफ्रिकेविरुद्ध पराभव सहन करावा लागल्याने त्यांनी कसोटी मालिका गमावलीये.

Jan 21, 2018, 10:00 AM IST

विराटने यांच्यावर फोडलं पराभवाचं खापर

३ सामन्याच्या टेस्ट मालिकेत भारताला दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या सामन्यामध्ये पराभूत करत सिरीज ही जिंकली.

Jan 18, 2018, 10:33 AM IST

अंडर-१९ टीम न्यूझीलंडमध्ये होत असलेल्या वर्ल्ड कपसाठी रवाना

अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा यांच्यासारख्या अनुभवी क्रिकेटर्सकडून कायमच नवीन गोष्टी शिकायला मिळतात अशी प्रतिक्रिया भारताच्या अंडर-१९ क्रिकेट टीमचा कॅप्टन पृथ्वी शॉ यानं दिलीय. 

Dec 27, 2017, 08:07 PM IST

लकमलने भारताच्या डावाला लावला 'सुरंग'

भारत आणि श्रीलंका यांच्यात आजपासून सुरु झालेल्या वनडे सिरीजच्या पहिल्या सामन्यात भारताची अवस्था फारच बिकट झाली आहे.

Dec 10, 2017, 01:36 PM IST

पाकिस्तानमुळे आशिया कपमध्ये बसू शकतो भारताला फटका

2018 मध्ये भारतात आशिया कप होणार आहे. पण याआधी यावर संकट घोंगावत आहे.

Dec 9, 2017, 07:47 PM IST

वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार बोहल्यावर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 23, 2017, 02:40 PM IST

बुमराह करु शकतो आज हा रेकॉर्ड

भारत विरुद्ध न्यूझिलंड यांच्यात आज दुसरा सामना रंगणार 

Oct 25, 2017, 09:51 AM IST

किवींविरोधात मालिका वाचण्याचं भारतापुढे आज आव्हान

भारत विरुद्ध न्यूझिलंड यांच्यात आज दुसरा सामना रंगणार आहे.  पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवानंतर भारतीय संघावर दुसरा एकदिवसीय सामना जिंकण्याचं आव्हान असणार आहे. गहुंजे येथील मैदानावर हा सामना होणार आहे. मालिका वाचवण्यासाठी भारतीय संघाला सामना जिंकावाच लागणार आहे.

Oct 25, 2017, 09:13 AM IST

२१ वर्षानंतर या क्रिकेटरने वानखेडेवर केला हा कारनामा

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या भारत न्यूझीलंड पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने 281 धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताने निर्धारित 50 षटकांत 8 बळी गमावून 280 धावा केल्या. दुसरीकडे कर्णधार विराट कोहलीने 125 चेंडूत 121 धावा काढल्या.

Oct 23, 2017, 12:02 PM IST

अंडर १९ आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा, पृथ्वी शॉ बाहेर

अंडर १९ आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. अखिल भारतीय कनिष्ठ निवड समितीने संघाची घोषणा केलीये. पुढील महिन्यात नऊ नोव्हेंबरपासून मलेशियामध्ये ही स्पर्धा सुरु होत असून २० नोव्हेंबरला संपणार आहे. 

Oct 16, 2017, 03:55 PM IST

नेहराच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर फॅन्स म्हणाले, Thank You

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यांसाठी भारतीय संघात निवड झालेल्या आशिष नेहराने मंगळवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.

Oct 12, 2017, 05:18 PM IST

मी आणखी दोन वर्षे खेळू शकतो, नेहराचे टीकाकारांना उत्तर

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन टी-२० सामन्यांसाठी ३८ वर्षीय आशिष नेहराच्या निवडीने साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या. यावरुन अनेकांनी टीकाही केली. 

Oct 7, 2017, 09:18 PM IST