आयसीसी अॅवॉर्ड : विराटसह हे आहेत स्पेशल खेळाडू

Jan 18, 2018, 17:05 PM IST
1/6

विराटला २ अॅवॉर्ड

विराटला २ अॅवॉर्ड

सेंचुरियनमध्ये पराभव झाला असला तरी विराट कोहली 2017 मधला सर्वश्रेष्ठ क्रिकेटर आणि सर्वश्रेष्ठ कर्णधार ठरला आहे.

2/6

कोहली ठरला चौथा भारतीय

कोहली ठरला चौथा भारतीय

कोहली सर गारफील्ड सोबर्स ट्रॉफी जिंकणारा चौथा भारतीय ठरला आहे. याआधी 2004 मध्ये राहुल द्रविड़, 2010 मध्ये सचिन तेंडुलकर आणि 2016 मध्ये रविचंद्रन अश्विनने हा खिताब जिंकला होता. कोहली 2 वेळा याचा मानकरी ठरला आहे.

3/6

स्टीव्ह स्मिथ, बेस्ट टेस्ट क्रिकेटर

स्टीव्ह स्मिथ, बेस्ट टेस्ट क्रिकेटर

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीवन स्मिथ सर्वश्रेष्ठ टेस्ट खेळाडू ठरला आहे.

4/6

यजुर्वेंद्र चहल, बेस्ट टी20 परफॉरमन्स प्लेअर

यजुर्वेंद्र चहल, बेस्ट टी20 परफॉरमन्स प्लेअर

भारताचा युवा लेग स्पिनर यजुवेंद्र चहलला टी20 मधला सर्वश्रेष्ठ परफॉर्मेंस ऑफ द ईयर घोषित करण्यात आलं आहे.

5/6

हसन अली, बेस्ट इमरर्जिंग प्लेअर

हसन अली, बेस्ट इमरर्जिंग प्लेअर

पाकिस्तानचा फास्ट बॉलर हसन अली बेस्ट इमर्जिंग प्लेअर ठरला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्याने १३ विकेट घेत मॅन ऑफ द सीरीजचा खिताब जिंकला होता.

6/6

शाहीद खास बेस्ट असोसिएट प्लेअर

शाहीद खास बेस्ट असोसिएट प्लेअर

याच्या शिवाय अफगानिस्तानचा लेगस्पिनर राशिद खानने यावर्षीचा असोसिएट क्रिकेटरचा खिताब जिंकला आहे.