एका रेल्वे तिकिटावर करा 56 दिवस प्रवास, कसं करायचं बुकींग? समजून घ्या
Circular Journey Ticket:रेल्वेकडून सर्कुलर जर्नी तिकीट नावाचे विशेष तिकीट जारी केले जाते. या तिकिटाद्वारे रेल्वे प्रवासी 8 वेगवेगळ्या स्थानकांवरून एका तिकिटावर 56 दिवस प्रवास करू शकतात.
Indian Railway : दूरवरचा प्रवास कमी पैशात करण्यासाठी लाखो प्रवासी भारतीय रेल्वेची सेवा वापरतात. अनेकजण आधीच बुकींग करुन ठेवतात तर काहीजण काऊंटर तिकिट काढून प्रवास करतात. दरम्यान रेल्वेकडून प्रवाशांना अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जातात पण अनेकदा प्रवाशांना याबद्दल माहिती नसते.
1/8
एका रेल्वे तिकिटावर करा 56 दिवस प्रवास, कसं करायचं बुकींग? समजून घ्या
2/8
फायदेशीर सुविधेबद्दल माहितीच नसते
3/8
विशेष तिकीट
4/8
रेल्वेच्या वेबसाईटवर माहिती
5/8
भाडे कमी होते
6/8
प्रवास
समजा तुम्ही उत्तर रेल्वेचे नवी दिल्ली ते कन्याकुमारी या प्रवासाचे तिकीट घेतले आहे, तर तुमचा प्रवास नवी दिल्लीपासून सुरू होईल. ही यात्रा नवी दिल्ली येथे संपेल. तुम्ही मथुराहून मुंबई सेंट्रल, मार्मागोवा, बेंगळुरू सिटी, म्हैसूर, बेंगळुरू सिटी, उदगमंडलम, तिरुवनंतपुरम सेंट्रल मार्गे कन्याकुमारी येथे पोहोचाल आणि त्याच मार्गाने नवी दिल्लीला परत याल.
7/8