indian railways latest news

Railway Rule: 10 मिनिटे उशीरा आल्यास गमवाल सीट, रेल्वेच्या नव्या फर्मानाने प्रवासी संतप्त

Railway Rule: आधीच प्रवासी गाड्यांच्या बिघडलेल्या वेळापत्रकाने प्रवासी हैराण असतात. त्यात ट्रॅफिक, रिक्षा-टॅक्सी चालकांची मुजोरी यामुळे बर्थवर पोहोचायला उशीर होतो असे प्रवासी सांगतात.

Aug 1, 2023, 12:40 PM IST

Indian Railways : इतिहासात पहिल्यांदाच रेल्वेने घेतला हा निर्णय, कोट्यवधी प्रवाशांना धक्का

IRCTC : भारतीय रेल्वेने डिजिटल इंडियाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला आहे.  

May 7, 2023, 03:26 PM IST

रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; इतके तास रेल्वे आरक्षण व्यवस्था बंद...

Indian Railways Update: तुम्ही रेल्वेने प्रवास करायचा विचार करत असाल तर जरा थांबा. कारण तुम्हाला आज  तिकीट आरक्षण करता येणार नाही. तसेच तिकिट रद्दही करता येणार नाही. आज आणि उद्या ही समस्या तुम्हाला जाणवणार आहे. कारण रेल्वेची पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टीम अद्ययावत झाल्यामुळे सुमारे साडेतीन तास तिकीट बुकिंगच्या कामात ही समस्या येणार आहे. 

Apr 22, 2023, 07:44 AM IST

Train Mileage : एका लीटरमध्ये रेल्वे किती किलोमीटर धावते? जाणून घ्या मायलेज

Know The Train Mileage: रेल्वेचे मायलेज हे इंजिनच्या पॉवरवर अवलंबून असते. ज्यामध्ये वारंवार ब्रेक लावणे, उंचीवर चढणे, कमी किंवा जास्त भार ओढणे यांचा समावेश होतो.

Mar 15, 2023, 02:59 PM IST

Indian Railways: आता ट्रेनमध्ये मिळेल कन्फर्म सीट, रेल्वेने सांगितली 'ही' सोपी पद्धत!

Indian Railways Latest News : रेल्वेकडून अनेक विशेष गाड्याही चालवल्या जातात, परंतू अनेकदा कन्फर्म तिकीट मिळू शकत नाही. अशातच रेल्वेने भन्नाट उपाय सांगितला आहे.

Oct 13, 2022, 01:29 AM IST

Indian Railways Rule: रेल्वे बर्थ संदर्भात नवे नियम! प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, अन्यथा अडचण

 Indian Railways Rule: तुम्हीही रेल्वेने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तिकीट बुकिंगच्या वेळी, तुमच्याकडे बर्थ निवडीचा पर्याय असतो. पण प्रत्येक वेळी मनाप्रमाणे सीट मिळत नाही. कारण ..

Jul 7, 2022, 08:08 AM IST

चार्ट तयार झाल्यानंतरही रद्द केलेल्या रेल्वे तिकिटाचे पैसे मिळतील परत; IRCTC ने सांगितला पर्याय

Indian Railways:जर तुम्हाला कोणत्याही अडचणीच्या परिस्थितीत ट्रेन तिकीट रद्द करावे लागले आणि ट्रेनचा चार्ट तयार झाला गेला असेल, तरीही तुम्ही रिफंडसाठी अर्ज करू शकता. 

 

Feb 27, 2022, 03:39 PM IST

Indian Railways : 1 जानेवारीपासून रेल्वेच्या नियमात बदल, सर्व प्रवाशांवर होणार परिणाम

1 जानेवारी 2022 पासून ही सुविधा उपलब्ध होईल.

Dec 25, 2021, 01:16 PM IST

IRCTC कडून लाखोंचे बक्षीस! फक्त 1 मिनिटाचा Video बनवा आणि बक्षीस मिळवा

आयआरसीटीसी CoRoverच्या सहकार्याने ही स्पर्धा आयोजित करत आहे.

Jul 27, 2021, 07:17 PM IST

रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! आता या 44 गाड्यांमध्ये आरक्षणाशिवाय करू शकाल प्रवास

Indian Railways, IRCTC : कोरोना विषाणूची दुसरी लाट ओसरत आहे. त्यामुळे आता अनेक रेल्वे गाड्या रुळावर येऊ लागल्या आहेत. 

Jul 12, 2021, 09:21 AM IST