Must Read ! हा रेल्वे प्रवास जो तुमच्या नेहमी लक्षात राहिल
ही घटना आहे १९९० सालची
May 26, 2016, 10:17 PM ISTमुंबई लोकलमध्ये खतरनाक स्टंट, पाहा व्हिडिओ
मुंबई लोकलमध्ये गर्दीच्यावेळी लोक जीव मुठीत घेऊन प्रवास करतात तर काही जण जीवावर उदार होऊ प्रवास करतात. असा एक व्हिडिओ नुकताच समोर आला आहे.
May 25, 2016, 08:12 PM ISTएखाद्या 'महल'प्रमाणे आहे ही भारतीय रेल्वे
जगातील सर्वात लग्जरी रेल्वेमध्ये समावेश असलेल्या या भारतीय रेल्वेतून प्रवास करणं कोणत्याही हॉटेलमध्ये राहण्यासारखं आहे. जगातील लग्जरी रेल्वेमध्ये हिचा चौथा क्रमांक लागतो. पॅलेस ऑन व्हील्स भारतातील ६ लग्जरी रेल्वेपैकी एक आहे. पॅलेस ऑन व्हील्समध्ये प्रवास करण्याचं एका रात्रीचं भाडं प्रत्येकी ६०० डॉलर आहे.
May 19, 2016, 07:38 PM ISTकिती असणार पहिल्या बुलेट ट्रेनचे भाडे...
मुंबई ते अहमदाबाद दरम्यान चालविण्यात येणाऱ्या देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचे भाडे रेल्वे मंत्रालयाने प्रस्तावित केले असून ते एसी फर्स्ट क्लासच्या दीड पट हे भाडे असणार आहे. याची माहिती आज संसदेत देण्यात आली.
May 4, 2016, 10:03 PM ISTरेल्वेची साईट हॅक करणाऱ्या १२ वीच्या विद्यार्थ्यांने कमावलेत करोडो रुपये
भारतीय रेल्वेची वेबसाईट हॅक करुन आरक्षण तिकीट काढणाऱ्या १२वीच्या एका विद्यार्थ्याला सीबीआयने अटक केलेय. हामिद असे या तरुणाचे नाव आहे. तो ३० सेकंदात आयआरटीसीची वेबसाईट हॅक करायचा आणि अनेक तिकीट काढून तो दलालांना विक्री करायचा. यातून त्यांने कोट्यवधी रुपये कमावलेत.
Apr 29, 2016, 01:35 PM ISTभारतीय रेल्वेला १६३ वर्षे पूर्ण
ब्रिटीशकाळात सुरु झालेल्या भारतीय रेल्वेला १६३ वर्ष पूर्ण झालीत. १६ एप्रिल १८५३ रोजी आशिया खंडातील पहिली रेल्वे मुंबईच्या बोरीबंदर ते ठाणे मार्गावर धावली होती.
Apr 16, 2016, 07:45 AM ISTरेल्वेच्या डब्यांना आता लागणार स्वयंचलित दरवाजे
नवी दिल्ली : जानेवारी महिन्यातच रेल्वेने काही नवीन कोच आणले आणि त्यांची भरपूर चर्चाही झाली.
Feb 7, 2016, 10:54 AM ISTभारतीय रेल्वेचा नवा चेहरा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 12, 2016, 02:47 PM ISTरेल्वेचे कोच होणार आणखी आकर्षक, आरामदायक
रेल्वे आता कात टाकणार असल्याचं दिसून येत आहे. रेल्वे आपले कोच अधिक आरामदायक आणि आकर्षक बनवणार असल्याचं दिसून येतंय.
Jan 10, 2016, 09:25 PM ISTभारतीय रेल्वे शिवाजी महाराजांना विसरली?
भारतीय रेल्वे शिवाजी महाराजांना विसरली की काय असा प्रश्न निर्माण होणारं उदाहरण समोर आलं आहे.
Jan 5, 2016, 08:49 AM ISTलोकसंख्या पाहून गुगलचा 'वायफाय' घाबरला
रेल्वे स्थानकावर मोफत वायफाय लावणार असल्याचं भारतीय रेल्वेने जाहीर केलं होतं. त्यासाठी भारतीय रेल्वेने गुगल सोबत करार केला होता. गुगलची टीम रेल्वे स्थानकावर सर्वे करण्यासाठी आली होती. पण रेल्वे स्थानकावरील रोज येणाऱ्या प्रवाशांची संख्या पाहुण गुगलची टीम घाबरली.
Dec 30, 2015, 06:30 PM ISTआयफेल टॉवरपेक्षाही उंच रेल्वे पूल भारतात उभारणार
जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय रेल्वे आयफेल टॉवरपेक्षाही अधिक उंचीचा पूल उभारणार आहे. चिनाब नदीवर भारतीय रेल्वे ३५९ मीटर उंचीचा पूल बांधणार आहे. हा पूल आयफेल टॉवरहून ३५ मीटरहून अधिक उंच असणार.
Dec 18, 2015, 10:27 AM ISTरेल्वेचं किमान तिकीट महागलं, कमीत कमी तिकीट 10 रु.
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 18, 2015, 12:36 PM ISTप्रवाशांच्या फुकटेपणावर रेल्वेचा चाप, तिकीटाचे किमान दर आता १० रु.
रेल्वेनं दुसऱ्या दर्जाच्या तिकीट दरात वाढ केलीय. या तिकीटाचे किमान दर पाच रुपयांवरून दहा रुपये करण्यात आलेत. प्रवासी भाड्यातली ही वाढ फक्त सर्वसाधारण तिकीटासाठीच झालीय. वाढलेले तिकीट दर लोकल ट्रेन्ससाठी लागू होणार नाहीत.
Nov 18, 2015, 09:37 AM ISTरेल्वेने गुपचूप दिला जोरदार झटका, तुम्हांला माहीत आहे का?
रेल्वेने गुपचूप प्रवाशांवर एक आणखी ओझं टाकलं आहे. नव्या व्यवस्थेनुसार आता स्पेशल ट्रेनच्या प्रवाशांना प्रवास करताना जास्त पैसे द्यावे लागणार आहे. स्पेशल ट्रेनच्या सर्व श्रेणींमध्ये रेल्वे प्रवाशांकडून तात्काळ प्रवासाचे पैसे वसूल करणे सुरू केले आहे.
Oct 16, 2015, 02:06 PM IST