अरे व्वा! आता धावत्या रेल्वेमध्येही करता येणार 'हे' काम
केवळ सौंदर्य प्रसाधने, गृहोपयोगी वस्तू आणि फिटनेससाठी लागणाऱ्या वस्तूच विकण्याची परवानगी खासगी कंपनीला देण्यात आली आहे.
Dec 21, 2018, 11:51 AM ISTप्रगती एक्स्प्रेसचा मेकओव्हर पाहून व्हाल थक्क!
हवा खेळती राहावी यासाठी खास पद्धतीच्या खिडक्या बसवण्यात आल्यात.
Nov 4, 2018, 08:24 AM ISTचंदीगड ते लेह... भारत बनवणार सर्वात उंचीवरचा रेल्वेमार्ग!
डोंगररांगांत सुरुंगाच्या साहाय्यानं ही २४४ किलोमीटर रेल्वेमार्ग
Oct 7, 2018, 11:57 AM ISTभन्नाट! हत्तींना ट्रॅकवर येण्यापासून रोखण्यासाठी रेल्वेचा 'प्लॅन बी'
हत्ती मधमाश्यांना प्रचंड घाबरतात.
Sep 8, 2018, 10:14 PM ISTरेल्वे प्रवासात अडचणी आल्या तर कुठे आणि कशी कराल तक्रार, जाणून घ्या...
यासाठी तुमच्याकडे चार अगदी सहज सोपे पर्याय उपलब्ध आहेत...
Aug 1, 2018, 09:20 AM ISTरेल्वेकडून प्रवाशांसाठी 'ही' नवी सुविधा, तिकीट रद्द करणार होणे सोपे
तिकीट खिडकीवरुन काढलेले तिकीट ऑनलाईन पद्धतीने रद्द करताना प्रवाशांकडे तिकीट काढतेवेळी दिलेला मोबाईल नंबर असायला हवा.
Jul 6, 2018, 12:40 PM ISTAC कोचमधून प्रवास करणाऱ्यांसाठी रेल्वेची नवी सुविधा
रेल्वेच्या एसी कोचमधून प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
Jun 27, 2018, 02:24 PM ISTRailway कडून लवकरच ही सुविधा, प्रवाशांना होणार फायदा
प्रवाशांना होणार फायदा
Jun 22, 2018, 08:03 AM ISTरिटायर्ड कर्मचाऱ्यांना पुन्हा नोकरी देणार रेल्वे, करावे लागेल हे काम
इंडियन रेल्वे आपला वारसा जपण्यासाठी जुन्या साथीदारांना अर्थात रिटायर्ड कर्मचाऱ्यांची मदत घेणार आहे. यासाठी ६५ वर्षाहून कमी वयाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे.
Jun 13, 2018, 09:32 PM ISTIRCTC स्पेशल ऑफर : SBI कार्ड धारकांना मिळणार मोफत Railway तिकीट
तुम्ही दररोज ट्रेनने प्रवास करता तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. 'इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड'ने(आयआरसीटीसी) एसबीआय कार्डच्या माध्यमातून फ्री ट्रेन तिकीटाची ऑफर उपलब्ध करुन दिली आहे.
May 17, 2018, 10:53 PM ISTबिल दिलं नाही... तर मोफत जेवून जा! रेल्वेमंत्र्यांचे निर्देश
भारतीय रेल्वेनं 'नो बिल, फ्री फूड पॉलिसी' लॉन्च केलीय.
Mar 21, 2018, 11:20 AM ISTरेल्वेने बंद केली ही महत्वाची सुविधा, प्रवाशांची होणार गैरसोय
भारतीय रेल्वेने आपली एक महत्वपूर्ण सेवा बंद केलीये. त्यामुळे याचा सरळ प्रभाव रेल्वे प्रवाशांवर पडणार आहे.
Mar 13, 2018, 12:32 PM ISTआता 'रॉयल' रेल्वेप्रवास 50% नी होणार स्वस्त
'लक्झरी ट्रेन्स' मधून भारतीय रेल्वेला मिळणारी कमाई घटल्याने आता या लक्झरी ट्रेनच्या सेवादरात कपात करण्यात आली आहे. दर कमी केल्याने आता नवी सुविधा अनेक प्रवाशांच्या आवाक्यात येणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या रेल्वे बोर्ड पॉलिसी रिव्ह्यू मिटिंगमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.
Mar 12, 2018, 06:20 PM IST