देशातील एक असे रेल्वे स्थानक जिथून फक्त 2 किमीवर आहे दुसरा देश; स्वस्तात करा परदेशात भटकंती
तुम्हाला हे माहिती का भारतातील रेल्वे प्रवास कुठे संपतो. देशातील शेवटचं स्थानक कुठे आहे? तुम्हाला माहितीये का? आज जाणून घेऊया.
Sep 26, 2024, 02:41 PM ISTIndian Railway चं तिकीट बुक करतानाच तुम्हाला Seat का निवडता येत नाही?
Indian railway ticket booking : रेल्वेनं प्रवास करत असताना काही गोष्टींबद्दल आपल्याला उगाचच प्रश्न पडतात. रेल्वेमध्ये आपल्याला सीट कशी मिळते हासुद्धा त्यातलाच एक प्रश्न...
Nov 13, 2023, 12:04 PM IST
रेल्वेच्या दाराजवळच्या खिडकीला अधिक लोखंडी सळ्या का असतात? कारण जाणून व्हाल चकीत
Indian Railway News : Train Window - रेल्वे डब्याच्या प्रवेश दाराजवळच्या खिडक्या या अन्य खिडक्यांपेक्षा वेगळ्या का असतात, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? तुम्ही निरखून पाहिले तर त्याला जास्त लोखंडी सळ्या असतात.
Jun 3, 2023, 03:31 PM ISTKnowledge News: ट्रेनच्या छतावर गोल झाकणं का असतात? जाणून घ्या या मागचं कारण
Indian Railway Interesting Fact: भारतीय रेल्वेचं (Indian Railway) जगात चौथं स्थान असून संपूर्ण देशात रेल्वेचं जाळं पसरलेलं आहे. भारतीय रेल्वेला लाईफलाईन मानलं जातं. स्वस्त आणि सुरक्षित प्रवास असल्याने प्रवासी ट्रेन प्रवासाला प्राधान्य देतात.
Nov 6, 2022, 04:54 PM IST