indian people

पाकिस्तानी नागरिक या चार भारतीयांना जास्त सर्च करतात, चौथं नाव वाचून आश्चर्य वाटेल

Google Search 2023 : 2023 हे वर्षं संपत आलंय आणि या वर्षात इंटरनेटवर सर्वात जास्त काय सर्च गेलं यादी गुगलने प्रसिद्ध केली आहे. यात भारतातले काही चेहरे असे आहेत ज्यांना भारतातच नाही तर चक्क पाकिस्तानातही जास्त सर्च केलं गेलंय.

Dec 18, 2023, 06:45 AM IST

एकदोन नव्हे, तब्बल 6500 कोट्यधीश या वर्षी भारत सोडणार; कोणत्या देशात स्थायिक होतायत ही धनाढ्य मंडळी?

Millionaires Left India: देश सोडून जाणाऱ्यांनी वास्तव्य आणि करिअरसाठी कोणत्या देशाला दिलीये सर्वाधिक पसंती? पाहा संपूर्ण आकडेवारी आणि माहिती 

 

Sep 23, 2023, 08:47 AM IST

किती देश भारतीय नागरिकाला व्हिसाशिवाय प्रवेश देतात? तुमचा पासपोर्ट किती मजबूत? जाणून घ्या

शक्तिशाली पासपोर्टचा अर्थ काय आहे? कोणत्या आधारावर हे ठरवले जाते की कोणत्या देशाचा पासपोर्ट किती मजबूत आहे?

Oct 26, 2021, 12:44 PM IST

जेव्हा परदेशी होस्टने उडवली भारतीय संस्कृतीची खिल्ली; ऐश्वर्यान दिलं कडक उत्तर

भारतीय नागरिक परदेशात गेला तरी तो भारतील संस्कृतीचे मूल्य परदेशात जपत असतो. 

Sep 16, 2021, 02:27 PM IST

'सचिनला काही झाले असते तर भारतीय लोकांनी मला जिवंत जाळले असते', शोएब अख्तरने सांगितली आपबीती

 Cricket News :  शोएब अख्तर याने सचिन तेंडुलकर याच्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. (Shoaib Akhtar on Sachin Tendulkar)

Aug 12, 2021, 11:55 AM IST

कोरोनावर सध्यातरी एकच उपाय, पण भारतीय किती गंभीर?

कोरोना बाबत भारतीय लोकं किती गंभीर हा मोठा प्रश्न...

Mar 21, 2020, 09:31 PM IST

Corona : भारतीयांसाठी धोक्याचा इशारा; होळी- रंगपंचमीनंतर....

चीनसोबतच भारतातही दहशत परसवलेल्या या व्हायरसने..... 

Mar 9, 2020, 03:31 PM IST
Indian People get lazy PT2M26S

भारतीय लोक आळशी होत चाललेत का?

भारतीय लोक आळशी होत चाललेत का?

Dec 3, 2019, 11:25 PM IST

इथे मासे करतात माणसांवर इलाज

 'फिश ट्रीटमेंट'बद्धल ऐकून सगळे अवाक होतात. पण, हे सत्य आहे. इथल्या लोकांना 'फिश ट्रीटमेंट'वर फार भरवसा आहे. 

Jun 25, 2018, 03:24 PM IST

भारतीयांची 'चाल' जगात सर्वात कमी

जगात सर्वात कमी चालणाऱ्यांच्या यादीत भारतीयांनी अव्वल स्थान पटकावलंय. अर्थात ही काही फार अभिमानाची बाब नाही.

Jul 14, 2017, 02:42 PM IST

मोदी सरकारवर देशातील जनता खुश - फोर्ब्स

नरेंद्र मोदी सरकारला तीन वर्षातल्या कामावर जनता एकदम खुश असल्याचा आणखी एक पुरावा प्रसिद्ध झाला आहे. 

Jul 14, 2017, 10:39 AM IST

स्विस बँकेतील भारतीयांचा काळापैसा झाला कमी

स्‍विस बँकेत असलेले भारतीयांचा काळा पैसा कमी झाल्याची बातमी आहे. जवळपास बँकेतील २५ टक्के रक्कम कमी झाली आहे. बँकेत सध्या 8392 कोटी रुपये शिल्लक आहेत. स्‍विस नॅशनल बँकेने दिलेल्या आकड्यांनुसार ही माहिती समोर आली आहे. 

Jun 30, 2016, 08:59 PM IST