इंडियन मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्याला दिल्ली पोलिसांनी केली अटक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 14, 2018, 11:20 PM ISTएनआयएसाठी 'मोस्ट वॉ़न्टेड' अब्दुल मुश्ताक कुरेशीला अटक
इंटरपोलने सुद्धा कुरेशीविरोधात विरोधात रेड कॉर्नर नोटीस काढली होती.
Jan 22, 2018, 07:17 PM ISTहैदराबाद बॉम्बस्फोटप्रकरणी यासीन भटकळला फाशीची शिक्षा
हैदराबादमधल्या दिलसुखनगरच्या बॉम्बस्फोटप्रकरणी यासीन भटकळला एनआयए कोर्टानं फाशीची शिक्षा सुनावली आहे.
Dec 19, 2016, 05:54 PM ISTइंडियन मुजाहिद्दीनच्या नावानं आक्षेपार्ह मजकूर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 12, 2014, 10:52 AM ISTइंडियन मुजाहिद्दीनच्या टार्गेटवर पुणे?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 11, 2014, 09:39 AM ISTपुणे बॉम्बस्फोटात इंडियन मुजाहिद्दीनचा हात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 10, 2014, 09:40 PM ISTइंडियन मुजाहिद्दीनच्या टार्गेटवर पुणे
पुण्यात झालेल्या स्फोटासाठी वापरण्यात आलेली मो़डस ऑपरेंडी पाहता यात इंडियन मुजाहिद्दीनच्या नवीन स्लीपर सेलचा हाथ असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असल्याचं एटीएसच्या एका वरिष्ठ अधिका-यांनं सांगितलंय.
Jul 10, 2014, 06:36 PM IST`इंडियन मुजाहिद्दीन`चा म्होरक्या यासिन भटकळ अटकेत!
कुख्यात दहशतवादी यासीन भटकळ याला नेपाळमध्ये अटक करण्यात आलीय. एनआयएच्या टीमनं नेपाळमधून त्याला अटक केलीय.
Aug 29, 2013, 10:51 AM ISTबोधगया बॉम्बस्फोट : सीसीटीव्ही फुटेज जाहीर
बुद्धगयामधील स्फोटाचे सीसीटीव्ही फुटेज प्रसिद्ध करण्यात आलंय. बिहार पोलीसांनी हे फुटेज प्रसिद्ध झालंय.
Jul 8, 2013, 11:32 AM ISTहैदराबाद बॉम्बस्फोट : मिशन ‘देशमुख’
हैदराबादला बॉम्बस्फोट घडवून आणताना इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेनं सुनियोजित योजना आखली होती. अफजल गुरुला फाशी दिल्यानंतर त्याच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्याच्या तेराव्याला (मृत्यूनंतर १३व्या दिवशी) हा बॉम्बस्फोट घडवून आणला गेला. या योजनेचं नाव होतं... `मिशन देशमुख`.
Mar 3, 2013, 02:35 PM IST‘मोदींना मदत केली तर...!’ अंबानींना दहशतवाद्यांची धमकी
‘गुजरातमध्ये गुंतवणूक आणि नरेंद्र मोदींचं समर्थन बंद करा... अन्यथा…’ अशी धमकी देणारं पत्र रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना मिळालंय.
Mar 2, 2013, 11:16 AM IST