indian marriage

Ideal Age Gap in Couples: सुखी वैवाहिक जीवनासाठी पती- पत्नीच्या वयात किती अंतर असावं?

IdeaL Age Gap in Husband Wife: तुम्हाला माहितीये का, काही जाणकारांनी सुखी वैवाहिक आयुष्यामागची कारणं शोधून काढण्यासाठी बरीच निरीक्षणं नोंदवली. त्यामध्ये 'वय' मोठी भूमिका बजावताना दिसलं. 

 

Jun 3, 2023, 10:59 AM IST

First Marriage On Earth : पृथ्वीवर सगळ्यात पहिली नवरी कोण होती? कोणी बनवले लग्नाचे नियम आणि विधी?

Manu and Shatrupa : सोशल मीडियावर लग्नाचे अनेक व्हिडीओ (Marriage Video) पाहिला मिळतात. नवरदेव आणि नवरीचे (bride groom video) डान्स व्हिडीओ तर सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये असतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे की, या पृथ्वीवर (First Marriage On Earth) सगळ्यात पहिलं लग्न कोणाचं (First Married Couple) झालं. कोण होती पहिली वधू...लग्न, विधी, मंत्र हे सगळं कसं सुरु झालं...

Feb 25, 2023, 10:37 AM IST

VIDEO : वराने वधूला बुटाने हाणलं, केसांना ओढलं; लग्नाच्या स्टेजवर हाय व्होल्टेज ड्रामा

Viral Video : लग्न राहिलं बाजूला नवरदेव आणि नवरीचा लग्नमंडपात हाय व्होल्टेज ड्रामा पाहिला मिळला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. नवरदेवाचं रौद्ररुप पाहून वऱ्हाडीमंडळींना आश्चर्याचा धक्का बसला. 

Jan 16, 2023, 09:12 AM IST

Video : निमंत्रण न देता लग्नात पोहोचलं परदेशी जोडप, मग जे घडलं ते...

Viral Video : आपल्या भारतात लग्नात निमंत्रण न दिलेल्या पाहुण्याची वऱ्हाडी कसा पाहुणचार देतात हे प्रत्येकाला माहिती आहे. पण जर परदेशी जोडपं आपलं आणि मग जे घडलं त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे. 

Dec 24, 2022, 04:45 PM IST

'या' देशांमध्ये नवं विवाहित जोडप्यांना कराव्या लागतात अशा गोष्टी

ऐकावं ते नवलंच! 'हे' आहेत जगातील भन्नाट वेडिंग ट्रेडिशन 

 

Sep 10, 2022, 02:53 PM IST

लग्नात निरोप देताना बापाला मुलीसोबत..., 'ही' विचित्र पंरपरा पाहून तूम्हाला चीड येईल

लग्न झालेल्या नवरीला निरोप देताना बापाला जे करावं लागतं ते ऐकूण तूम्हाला चीड येईल. इतकी ही वाईट परंपरा आहे.  

Jun 2, 2022, 06:39 PM IST

घोड्याचा 'असा' डान्स पाहून, नवरदेव कोमात, वऱ्हाडी जोमात

सध्या या मिरवणुकीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात एक घोडा नाचताना दिसत आहे.

May 22, 2022, 01:21 PM IST

विदाईच्या वेळी या कारणासाठी नववधू फेकते तांदूळ, काय आहे या विधीचे महत्व? जाणून घ्या

हा क्षण प्रत्येक वधू आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांसाठी एक भावनिक क्षण असतो.

Jan 5, 2022, 04:32 PM IST

जेव्हा नववधू होणाऱ्या नवऱ्याला भर मंडपात 'माझ्याशी लग्न का करतोयस?' असा प्रश्न विचारते...

या व्हिडीओमध्ये वधूने नवरदेवाला कॅमेरासमोर असा प्रश्न विचारला की, तो चक्रावून गेला.

Dec 6, 2021, 12:14 PM IST

लग्न टाळण्यासाठी मुली कोणती कारणे पुढे करतात?

आपल्या आवडत्या मुलासोबतच लग्न करायला मिळावे ही प्रत्येक मुलीची मनोमन इच्छा असते.

Dec 25, 2017, 04:03 PM IST