indian food

भारतातील 'या' लज्जतदार पदार्थांना परदेशात बंदी; पाहून म्हणाल त्यांचा काय दोष...

Indian Food : मुळात भारतात प्रांताप्रांतानुसार खाद्यपदार्थांची चव बदलते. यातल्याच काही पदार्थांना परदेशात बंदी आहे. 

Nov 27, 2023, 03:30 PM IST

9 पदार्थ शिळेच खाणे चांगले, वाढतो स्वाद

काही पदार्थ शिळे खाण्यातच वेगळी मजा असते. 

Oct 4, 2023, 07:54 PM IST

येथे मिळतो उंटाच्या दुधाचा चहा; खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध असलेली भारतातील रेल्वे स्थानके

भारतातील सर्वोत्तम स्थानिक खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध असलेली  रेल्वे स्थानके. जाणून घ्या रेल्वे स्थानकानुसार मिळणारे फेमस खाद्यपदार्थ.  

Aug 19, 2023, 05:54 PM IST

जगातील बेस्ट शाकाहारी खाद्यपदार्थांच्या यादीत 'या' भारतीय खाद्यपदार्थांना स्थान

Traditional Vegan Food List in World: फास्टफूडच्या जमान्यात भारतीय पदार्थांची ओळख जगात होत असल्याने प्रत्येक भारतीयाला नक्कीच अभिमान वाटेल. आता भारतीय खाद्यपदार्थांची चव जगात भारी झाली आहे. कारण सात भारतीय खाद्यपदार्थांनी जगातील सर्वोत्तम शाकाहारी पदार्थांच्या यादीत स्थान मिळवले आहे, विशेष म्हणजे महाराष्ट्रातील प्रसिद्ध पदार्थाचा यात समावेश आहे.

Apr 26, 2023, 02:06 PM IST

असा इडली सांबार तुम्ही नक्कीच खाल्ला नसेल, Video पाहून नेटकऱ्यांना लागली भूक

Viral Video : सध्या सोशल मीडियावर इडली सांबार बनवतानाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होतो आहे. तुम्ही म्हणत असला की त्यात काय एवढं पण एकदा तुम्ही पण हा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळेल. 

Dec 26, 2022, 09:18 AM IST

'हा' पदार्थ खा आणि महिना 5 लाख कमवा, प्रसिद्ध कंपनीकडून नोकरीची ऑफर

 मोफत पिझ्झा खाण्याची आणि त्या बदल्यात लाखो रुपये कमवण्याची संधी देखील आहे.

Sep 30, 2021, 06:23 PM IST

शाकाहारी असले तरीही या '5' पदार्थात मांसाहाराचा समावेश !

उपवासाच्या दिवसामध्ये किंवा श्रावण महिन्यामध्ये अनेकजणजर  उपवास करतात.

Jul 30, 2018, 12:38 PM IST

सोन्या-चांदीच्या ताटांवर बीबरचं नाव... सलमानच्या 'शेरा'ची सुरक्षा!

ग्रॅमी अॅवॉर्ड विजेता कॅनडाचा पॉप गायक जस्टिन बीबर बुधवारी सकाळी मोठ्या सुरक्षेच्या ताफ्यात भारतात दाखल झालाय. भारतात होणारा हा त्याचा पहिला संगीत कार्यक्रम मुंबईत होणार आहे. हा कार्यक्रम म्हणजे त्याचा 'पर्पज वर्ल्ड टूर'चा एक भाग आहे.

May 10, 2017, 04:43 PM IST

इंडियन फूडच जगभरात रूचकर!

भारतीय लोकांना चायनीज जास्त आवडतं असं वरवरचं चित्र आहे, पण, जगभरात भारतीय जेवणालाच लोकांनी पसंती दिली आहे.

Sep 18, 2016, 05:52 PM IST

समोसे म्हणजे माझा जीव की प्राण - सुनिता विल्यम्स

भारतीय वंशाची अंतराळवीर सुनिता विल्यम्स हिने भारताविषयीची असणारी आत्मियता पुन्हा एकदा व्यक्त केली. फक्त भारताविषयीची आत्मियताच तिने व्यक्त केली नाही.

Apr 2, 2013, 01:23 PM IST