टीम इंडियाचा डाव घोषित, न्यूझीलंडला विजयासाठी 284 धावांचे आव्हान, कोण जिंकणार?
टीम इंडियाने दुसरा डाव 234 धावांवर घोषित केला. त्यामुळे न्यूझीलंडला विजयासाठी 284 धावांचे आव्हान मिळाले.
Nov 28, 2021, 04:30 PM ISTमुंबईकर श्रेयसची पदार्पणातच न्यूझीलंड विरुद्ध ऐतिहासिक कामगिरी, ठरला पहिलाच भारतीय
मुंबईकर श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) पदार्पणातील सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध (IND vs NZ 1st Test) ऐतिहासिक कामगरी केली आहे.
Nov 28, 2021, 03:43 PM IST
Cricket News : या टॉप 10 खेळाडूंना राजकारणाचा फटका, आज असते टीम इंडियाचा हिस्सा
भारतात क्रिकेट धर्म समजला जातो. इथे प्रत्येक मुलगा क्रिकेटर बनण्याचं स्वप्न पाहतो. पण...
Nov 21, 2021, 10:40 PM ISTकर्णधारपद सोडल्यानंतर कोहलीकडून टीममधील 'या' गोष्टीचा खुलासा, म्हणाला...
विराट कोहलीने टी-20 विश्वचषकानंतर टी-20 फॉरमॅटचे कर्णधारपद सोडणार असल्याचे आधीच जाहीर केले होते.
Nov 9, 2021, 01:40 PM ISTIPL मुळे भारतीय क्रिकेटला मिळाले हे 3 जबरदस्त खेळाडू
IPL भारतीय खेळाडूंना एक व्यासपीठ प्रदान करते जेथे तरुण चांगली कामगिरी करू शकतात आणि भारतीय संघात स्थान मिळवू शकतात.
Oct 16, 2021, 07:51 PM ISTT 20 World Cup साठी टीम इंडियामध्ये बदल, 'या' मुंबईकर खेळाडूला संधी
टी 20 वर्ल्ड कप (t 20 World Cup 2021) सुरू होण्यापूर्वी बीसीसीआयने (BCCI) टीम इंडियाच्या (Team India) 15 खेळाडूंच्या संघात 1 बदल केला आहे.
Oct 13, 2021, 05:38 PM ISTIPL2020: धोनीच्या नेतृत्वात चेन्नईच्या १०० वा विजय
Sep 20, 2020, 06:14 PM ISTIPL २०२० साठी यूएई सज्ज, रोषणाईने मैदानं उजळून निघाली
Sep 17, 2020, 07:49 PM ISTमहेंद्रसिंह धोनीने मानले पंतप्रधान मोदींचे आभार, म्हणाला....
तुम्ही केलेली प्रशंसा आणि शुभेच्छांसाठी आभारी आहे
Aug 20, 2020, 02:51 PM IST'नजिकच्या भविष्यात भारतात क्रिकेट नाही', गांगुलीचं मोठं वक्तव्य
कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रसारामुळे जगातल्या बहुतेक देशांमध्ये लॉकडाऊन आहे.
Apr 22, 2020, 05:51 PM ISTआज २५ रन करताच धोनीच्या पुढे निघून जाणार विराट कोहली
कोहली मोडणार धोनीचा रेकॉर्ड
Jan 29, 2020, 10:14 AM ISTक्रिकेट : टीम इंडियाचा नवा प्रशिक्षक कोण?, आज होणार घोषणा
टीम इंडियाचा नवा प्रशिक्षक कोण असेल याची घोषणा आज होणार आहे.
Aug 16, 2019, 12:20 PM IST...म्हणून आर्मीची कॅप घालून मैदानात उतरली भारतीय टीम
धोनीच्या हस्ते भारतीय खेळाडूंना आर्मी कॅप
Mar 8, 2019, 02:02 PM ISTपांड्या आणि राहुलच्या वक्तव्यांवर विराट कोहली म्हणाला...
एका टेलिव्हिजन वाहिनीवरील कार्यक्रमात क्रिकेटपटू के. एल. राहुल आणि हार्दिक पांड्या यांनी केलेली आक्षेपार्ह वक्तव्ये त्यांना चांगलीच भोवण्याची शक्यता आहे.
Jan 11, 2019, 09:26 AM IST