indian awards

केव्हा सुरु झाली 'भारतरत्न' पुरस्काराची परंपरा? या सोप्या प्रश्नाचं उत्तर माहित नसेल तर जाणून घ्या

'भारतरत्न' हा आपल्या देशातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. देशासाठी अतुलनीय कार्य करणाऱ्या, देशाचं नाव जगात मोठं करण्यात योगदान देणाऱ्या व्यक्तींना भारत रत्न पुरस्कर दिला जातो.  हा पुरस्कर प्रजासत्ताकदिनी देशाच्या राष्ट्रपतींच्या हस्ते पात्र व्यक्तीला प्रदान केला जातो. प्रशासनातर्फे सन्मानित व्यक्तीला हा पुरस्कार मेडल आणि प्रमाणपत्र या स्वरूपात दिला जातो. या शिवाय सन्मानीत व्यक्तीला अनेक सोयीसुविधा दिल्या जातात.

Jan 3, 2025, 02:31 PM IST