india

Corona Update : कोरोनाच्या BF.7 सब व्हेरिएंटवर जुनी लस किती प्रभावी, अभ्यासात धक्कादायक खुलासा

चीनमध्ये ओमायक्रॉनच्या BF.7 या सब व्हेरिएंटने धुमाकूळ घातला आहे. हा सब व्हेरिएंट किती धोकादायक आहे, आपण घेतलेली लस त्यावर किती प्रभावी ठरणार आहे, वाचा...

Dec 26, 2022, 01:29 PM IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्राचं पहिलं कठोर पाऊल, 'या' लोकांना चाचणी अनिवार्य

चीनसह काही देशांमध्ये कोरोनाने थैमान घातल आहे, या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारही अलर्ट झालं असून प्रादुर्भाव रोखण्यासाठी पहिलं कठोर पाऊल उचललं आहे

Dec 24, 2022, 02:34 PM IST

Chanda Kochhar Arrested : सीबीआयची मोठी कारवाई! ICICI बँकेच्या माजी CEO चंदा कोचर यांना अटक

ICICI Bank Fraud Case : चंदा कोचर ज्यावेळी आयसीआयसीआयच्या सीईओ आणि एमडी होत्या, त्यावेळी आयसीआयसीआय बँकेने (Videocon Fraud) व्हिडीओकॉन ग्रुपला 3 हजार 250 कोटींचं कर्ज दिल्याचा आरोप आहे.

Dec 23, 2022, 11:32 PM IST

जीजा-मेहुणी बाईकवर बसून करायचे असे कारनामे... CCTV फुटेज पाहून पोलिसही हैराण

जीजा-मेहुणीचं सीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलं, सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी या दोघांनाही अटक केली आहे.

Dec 23, 2022, 09:45 PM IST

Corona In India: चिंता वाढली! केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडून सर्व राज्यांना पत्र

बैठकीनंतर शुक्रवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गाईडलाईन्स जारी केल्या आहे. यामध्ये केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्यांना पत्र लिहून, आगामी सणासुदीच्या दिवसांमध्ये खास लक्ष देण्यास सांगितलं आहे. 

Dec 23, 2022, 06:28 PM IST

Parliament Winter Session : संसदेचं हिवाळी अधिवेशन गुंडाळलं

Parliament Winter Session 2022 : केंद्रातील भाजपच्या मोदी सरकारने संसदेचं हिवाळी अधिवेशन गुंडाळले आहे. (Winter Session) वाढत्या कोरोना (Coronavirus) संकटाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आलेय.  

Dec 23, 2022, 11:55 AM IST

Winter Session : कोरोना वाढला, आठवडाभर आधीच संसदेचं अधिवेशन गुंडाळणार?

 Winter Session : संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आजच अधिवेशन संपण्याची चिन्हं आहे. त्यामुळे आठवडाभर आधीच संसदेचं अधिवेशन गुंडाळणार अशी चर्चा सुरु आहे.

Dec 23, 2022, 10:41 AM IST

Viral Wedding : नेदरलँडच्या तरूणीने भारतीय तरूणासोबत बांधली लग्नगाठ, हिंदू रितीरिवाजानुसार केलं लग्न

Viral News : भारतात बिहार राज्यात राहणाऱ्या आदि (Indian boy) आणि नेदरलँडमध्ये (netherlands girl) राहणाऱ्या मायराची पहिली भेट 2015 मध्ये ऑस्ट्रेलियात झाली होती. आदि ऑस्ट्रेलियात मास्टर्स शिकत होता तर मायरा तिच्या कामाच्या सुट्टीसाठी तिथे पोहोचली होती. सुदैवाने दोघेही एकाच ठिकाणी राहत होते. यावेळी दोघांनी मिळून ऑस्ट्रेलिया फिरण्याचा निर्णय घेतला होता. 

Dec 22, 2022, 10:50 PM IST

Viral Video: हॉस्पीटल ऐवजी वाईन शॉपसमोर Ambulance थांबवली आणि पेशंटला... ड्रायव्हरचा पराक्रम

ड्रायव्हरने भर रस्त्यात Ambulance थांबवली आहे. एका बाटलीतून तो दारु दोन ग्लासांमध्ये भरतो. यानंतर तो एक ग्लास Ambulance मध्ये पेशंटला देतो आणि दुसरा ग्लास स्वत: घेतो. Ambulance मधील पेशंट स्ट्रेचरवर झोपूनच दारु पिताना दिसत आहे. रस्त्याच्या मध्येच Ambulance ड्रायव्हर आणि पेशंटची दारु पार्टी सुरु आहे. 

Dec 22, 2022, 05:40 PM IST

JIO Recharge Plan : 90 Days Validity सुपर प्लान, ही कंपनी देत आहे जबरा इंटरनेट Data Plan

Jio Data Plan : पुन्हा एकदा जिओने धमाका केलाय. रिलायन्स जिओने 90 दिवसांसाठी धमाकेदार प्लान आणला आहे. कमी खर्चात अधिक दिवसांची वैधता देण्यात आली आहे. 

Dec 22, 2022, 11:09 AM IST

Viral Video : विमानात प्रवासी आणि एअर होस्टेसची बाचाबाची, कारण ऐकून बसेल धक्का...

Viral Video : सोशल मीडियावर विमान प्रवासादरम्यानचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. तो पाहून नेटकरी हैराण झाले आहेत.

Dec 22, 2022, 10:41 AM IST

भारतात Corona ची तिसरी लाट येणार? काय म्हणाले डॉ. रवी गोडसे...

येत्या महिन्यांत चीनमध्ये 80 कोटी लोकांना कोरोनाचा संसर्ग (Corona Ifection) होऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आलाय. यासाठी भारत सरकार देखील अलर्टवर आहे. याचबाबत झी 24 तासने डॉ. रवी गोडसे यांच्या एक्स्लुझिव्ह संवाद साधला आहे. 

Dec 21, 2022, 09:30 PM IST

Corona Breaking News: धडकी भरवणारी बातमी! चीनमधल्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा रुग्ण भारतात सापडला

अमेरिकेतून आलेली 61 वर्षांची महिला कोरोना पॉझिटीव्ह असल्याचं निदान झाल आहे. ही महिला 11 नोव्हेंबरला अमिरेकेतून भारतात आली होती. तिचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले होते. या महिलेनं फायझरची लस घेतली होती. नव्या व्हेरियंटचं निदान झाल्यानंतर या महिलेला घरीच आयसोलेट करण्यात आलं होते.

Dec 21, 2022, 05:31 PM IST