india

Narayan Rane : सावधान ! जूनमध्ये भारतात आर्थिक मंदी येणार? केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा इशारा

Narayan Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्याने भारताचं टेंशन वाढलं, वाढती महागाई, व्याजदर आणि जागतिक अस्थिरतेचा सर्वच देशांच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होणार

Jan 16, 2023, 07:31 PM IST

Hockey WC 2023: आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशन 'हा' नियम बदलण्याच्या विचारात, कारण...

Hockey Rules: हॉकी खेळात आतापर्यंत अनेक बदल करण्यात आले आहेत. हॉकी खेळानं आतापर्यंत अनेक स्थित्यंतरं पाहिली आहेत. मैदानी हॉकीची जागा आता टर्फनं घेतली आहे. आता आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशन नवा बदल करण्याच्या विचारात आहेत. आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनचे अध्यक्ष तय्यब इक्रम यांनी मीडियाशी बोलतानी ही माहिती सांगितली.

Jan 16, 2023, 06:51 PM IST

IND vs NZ: वर्ल्ड कप तर जिंकायचाय, पण कीवींना हरवावं लागेल; कॅप्टन रोहितचं 'सिक्रेट मिशन'

India vs New Zealand ODI Series : श्रीलंकेला क्लिन स्वीप दिल्यानंतर आयसीसीच्या वनडे रँकिंगमध्ये (ICC ODI Rankings) टीम इंडिया चौथ्या स्थानी पोहोचली आहे. सध्या भारताचे 109  गुण आहेत. तर...

Jan 16, 2023, 05:12 PM IST

अयोध्येतलं राम मंदिर दशतवाद्यांच्या निशाण्यावर, सुसाईड बॉम्बरकडून उडवण्याचा कट

गुप्तचर यंत्रणांनी अयोध्येतील राम मंदिरावर हल्ल्याचा कट रचला जात असल्याची माहिती दिली आहे, माहितीनंतर मंदिराभोवतीची सुरक्षा व्यवस्था वाढवली

Jan 16, 2023, 03:05 PM IST

IND vs SL : कर्णधार रोहितच्या निर्णयावर टीम इंडियाच्याच स्टार खेळाडूचा आक्षेप, त्या 'मँकाडिंग'वर म्हणाला...

Ashwin on Rohit Sharma: पहिल्या वनडे सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका (Dasun Shanaka) 98 धावावर खेळत होता. यावेळी टीम इंडियाकडून मोहम्मद शमी ओव्हर टाकायला होता. त्याने या ओव्हरमध्ये 98 वर नाबाद असलेल्या शनाका मँकाडिंग' पद्धतीने आऊट केले होते.मात्र रोहितने यात हस्तक्षेप करत शमीला अपील मागे घ्यायला लावले. 

Jan 15, 2023, 11:12 PM IST

IND vs SL : विराट कोहलीचा 'भीमपराक्रम'! 'हा' मोठा रेकॉर्ड ब्रेक

Virat kohli enter in Top 5: विराट कोहलीने सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत 5 वा क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे विराटने श्रीलंकेविरूद्ध खेळताना श्रीलंकेचा माजी दिग्गज खेळाडू महेला जयवर्धनेला मागे टाकत टॉप 5 मध्ये स्थान मिळवले आहे.त्यामुळे त्याच्या रेकॉर्डची क्रिकेट वर्तुळात चर्चा आहे. 

Jan 15, 2023, 05:10 PM IST

Miss Universe: मिस यूनिव्हर्स 2022 ची घोषणा, पाहा कोण ठरले विजेते, मुकुटाची किंमत तब्बल इतकी कोटी?

Miss Universe 2022 : अमेरिकेतील मिस युनिव्हर्स 2022 च्या विजेतीच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करताना दिविता हिने आपल्या वेशभूषेने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले.  प्रोफेशनल मॉडेल दिविता राय ही कर्नाटकची रहिवासी असून तिने आर्किटेक्टमध्ये शिक्षण घेतले आहे.

Jan 15, 2023, 10:59 AM IST

लष्करातील जवान पतीची केली हत्या, प्रियकरासाठी दोन मुलांच्या आईने असा रचला कट

प्रियकरासाठी दोन मुलांच्या आईने लष्करातील जवान असलेल्या पतीची हत्या केली, हत्या केल्यानंतर तीने बनाव रचला, पण पोलिसांच्या नजरेतून ती सुटू शकली नाही

 

Jan 14, 2023, 08:08 PM IST

Indian Cricket: टीम इंडियाचा हा दिग्गज खेळाडू निवृत्त होणार? बीसीसीआयकडून सातत्याने दुर्लक्ष

Indian team for NZ Series न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय आणि टी20 मालिकेसाठी बीसीसाआयने टीम इंडियाची घोषणा केली, पण दोनही टीममध्ये या दिग्गज खेळाडूला संधी देण्यात आली नाही.

Jan 14, 2023, 07:00 PM IST

Pornography च्या 'या' नव्या प्रकाराविषयी भारतीय जरा जास्तच सर्च करतायत; कधी 'ऐकलाय' हा प्रकार?

Pornography मुळं पुन्हा एकदा एक नवं प्रकरण समोर आलं आहे आणि त्यातही भारतीयांचं नेमकं काय सुरुये ही बाब समोर आली. अनेकांनाच बसला धक्का! 

Jan 14, 2023, 01:14 PM IST

अखेर पृथ्वी शॉ ला श्रद्धा, सबुरीचं फळ मिळालं, टीम इंडियामध्ये पुन्हा एन्ट्री!

श्रीलंकेच्या दौऱ्यानंतर आता न्यूझीलंडचा संघ टीम इंडियाचा दौरा करणार आहे. न्यूझीलंडविरूद्ध तीन टी-20 तीन आणि वनडे सामन्यांची मालिका होणार आहे. बीसीसीआयने या मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे.

Jan 13, 2023, 11:00 PM IST

Team India: न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया जाहीर, 'या' नव्या चेहऱ्यांना संधी!

Team India announced: बीसीसीआयने न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया जाहीर केली आहे. ट्विट करत बीसीसीआयने संघ जाहीर केलाय.

Jan 13, 2023, 10:39 PM IST

Joshimath Sinking: भीषण! जोशीमठ जमिनीखाली जाणार? ISRO नं दाखवलेले फोटो हादरवणारे

Isro shares Joshimath Sinking Satellite Images: 12 दिवसांमध्ये हे शहर इतकं खचलंय की पुढच्या काही दिवसांमध्ये इथं सगळंच उध्वस्त होईल अशीच भीती सध्या व्यक्त केली जात आहे. 

Jan 13, 2023, 10:51 AM IST