खुशखबर : लवकरच भारतीयांसाठी करतारपूर गुरुद्वारा खुलं होणार
Sep 7, 2018, 04:11 PM ISTसिद्धूंची मेहनत फळाला आली, 'गुरुनानक' पुण्यतिथीला पाककडून 'अनोखी' भेट
'झप्पीशी याचा काहीही संबंध नाही ही तर बाबांची कृपा आहे'
Sep 7, 2018, 01:02 PM ISTभारत Vs इंग्लंड : शेवटची टेस्ट मॅच, एलिस्टर कुकसाठीही
आयोजक इंग्लंड टीमलाही ही मॅच जिंकणं महत्त्वाचं ठरेल
Sep 7, 2018, 10:23 AM ISTभारत - अमेरिका यांच्यातल्या संबंधांचा नवा अध्याय
भारत आणि अमेरिका यांच्यातल्या नव्या संबंधांमध्ये नवा अध्याय लिहिण्याच्या हेतूनं दिल्लीत दोन्ही देशांच्या परराष्ट्र आणि संरक्षण मंत्र्यांची एकत्र बैठक
Sep 6, 2018, 11:17 PM ISTरुपयाची घसरण सुरुच, देशाच्या अर्थव्यवस्थेसमोर चिंता उत्पन्न करणारी स्थिती
सलग सातव्या दिवशी झालेल्या घसरणीमुळे एका डॉलरचं मूल्य ७२ रुपयांच्या घरात गेलंय. भारतीय अर्थव्यवस्थेसमोर चिंता उत्पन्न करणारी ही स्थिती आहे.
Sep 6, 2018, 10:47 PM IST'दलित' शब्दावर बंदी, पण या शब्दाचा इतिहासही जाणून घ्या...
...याच आधारावर शेड्युल कास्ट (अनुसुचित जाती) शब्द अस्तित्वात आला
Sep 6, 2018, 12:43 PM ISTआणखी तीन जबरदस्त स्मार्टफोन भारतात दाखल
एमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत.
Sep 5, 2018, 08:05 PM ISTमला माफ करा, पण बंदी घालू नका-विराट कोहली
भारताचा कर्णधार विराट कोहलीचं मॅच रेफ्रींना आवाहन
Sep 5, 2018, 07:07 PM ISTमेहबुबा मुफ्तींची धमकी, 'तर भारताशी नातं तोडू...!'
जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी सरकारला धमकावलंय
Sep 5, 2018, 05:14 PM ISTही बडी कंपनी भारतात टीव्ही बनवणं बंद करणार
भारतातून टीव्हीचं उत्पादन बंद करण्याचा निर्णय बड्या कंपनीनं घेतला आहे.
Sep 3, 2018, 09:10 PM ISTअमेरिकेला न जुमानता भारत रशियाकडून घेणार क्षेपणास्त्र प्रणाली
भारत घेणार मोठा निर्णय
Sep 3, 2018, 12:43 PM ISTआशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची सर्वोच्च कामगिरी, ६९ पदकांची कमाई
इंडोनेशियात गेल्या १४ दिवसांपासून सुरु असलेला आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने आतापर्यंतच्या इतिहासात चांगली कामगिरी केली आहे.
Sep 1, 2018, 11:18 PM ISTAsian Games 2018 : भारताकडून पाकिस्तानचा धुव्वा, कांस्यपदकावर नाव कोरले
भारताच्या पुरुष हॉकी संघाने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा २-१ ने पराभव केला.
Sep 1, 2018, 06:29 PM ISTघटस्फोटानंतर पत्नीला संपत्तीत मिळावा हिस्सा, विधि आयोगाची सूचना
18 व्या वर्षीच मुलांना मतदानाचा अधिकार आहे तर याच वयात त्यांना त्यांचा जोडीदार निवडण्यासाठीही सक्षम मानायला हवं.
Sep 1, 2018, 03:53 PM ISTआशियाई स्पर्धा २०१८: भारताच्या महिला रिले टीमला सुवर्ण पदक
भारतानं १८व्या आशियाई स्पर्धेमध्ये आणखी एक सुवर्ण पदक पटकावलं आहे.
Aug 30, 2018, 09:59 PM IST