...तर आम्ही भारताचे आजन्म ऋणी राहू- शोएब अख्तर
आम्ही त्यांच्या या मदतीसाठी.......
Apr 9, 2020, 09:32 AM ISTकोरोनाचे संकट : भारताची मदत कधीही विसरु शकत नाही - डोनाल्ड ट्रम्प
अमेरिकेत कोरोना व्हायरसमुळे हाहाकार उडाला आहे.
Apr 9, 2020, 08:28 AM ISTकोरोना चाचणी खासगी लॅबमध्ये मोफत करा - सर्वोच्च न्यायालय
कोरोना व्हायरसचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण येत आहे.
Apr 8, 2020, 03:44 PM ISTभारताची मदत रामायणातील संजीवनीप्रमाणेच, ब्राझीलने मानले भारताचे आभार
ब्राझीलकडून भारताचं कौतुक
Apr 8, 2020, 12:45 PM ISTभारताला धमकी देणाऱ्या ट्रम्प यांचा २४ तासात बदलला सूर
धमकीची भाषा करणारे ट्रम्प आता मवाळ भूमिकेत...
Apr 8, 2020, 12:24 PM ISTदिलासा : देशातील सर्वाधिक वयोवृद्ध कोरोनाग्रस्त दाम्पत्याला रुग्णालयातून डिस्चार्ज
घरी पाठवण्यात आलं असलं तरीही त्यांच्यावर आरोग्य विभागाचं लक्ष असणार आहे
Apr 8, 2020, 11:08 AM ISTकोरोनाचे संकट : देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण, गुजरातमध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त
देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात करोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असली तरी मृत्यूच्या प्रमाणात गुजरात ८.३३ टक्के पहिल्या क्रमांकावर आहे.
Apr 8, 2020, 07:54 AM ISTदेशभरात कोरोनाचे ४२२१ रुग्ण, २४ तासात ३५४ नवे रुग्ण : आरोग्य मंत्रालय
२४ तासात कोरोनाच्या ८ रुग्णांचा मृत्यू
Apr 7, 2020, 06:27 PM ISTसोन्या-चांदीच्या दरात वाढ; काय आहे तज्ज्ञांचं म्हणणं
कोरोना व्हायरसच्या प्रकोपामुळे जगभरासह देशातही शेअर बाजारात अनिश्चिततेचं वातावरण आहे.
Apr 7, 2020, 05:50 PM ISTदेशात कोरोनाबाधितांची संख्या ४५०० च्या वर, २४ तासात ३२ जणांचा मृत्यू
भारतात कोरोनाबाधितांची संख्या ४५०० च्या वर गेली आहे.
Apr 7, 2020, 09:04 AM ISTदेशात कोरोनाचे ४०६७ रुग्ण; आतापर्यंत १०९ लोकांचा मृत्यू
291 रुग्ण कोरोनामधून बरे झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
Apr 6, 2020, 05:32 PM ISTगेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे ४७२ नवे रुग्ण
गेल्या 24 तासांत 11 कोरोना रुग्णांना मृत्यू झाला आहे.
Apr 5, 2020, 04:25 PM ISTमुंबई | तिरूमला एडिबल ऑईल्सची सामाजिक बांधिलकी
मुंबई | तिरूमला एडिबल ऑईल्सची सामाजिक बांधिलकी
Apr 3, 2020, 01:45 PM IST