भारतात धूळ-मातीचा स्तर कमी; लॉकडाऊनदरम्यान 'नासा'कडून फोटो शेअर
पर्यावरण तज्ज्ञांनी, लॉकडाऊन अनेक मार्गांनी फायदेशीर ठरत असल्याचं सांगितलं आहे.
Apr 26, 2020, 05:50 PM ISTAC वापरण्याबाबत सरकारकडून मार्गदर्शक सूचना जाहीर; जाणून घ्या किती असलं पाहिजे खोलीचं तापमान
देशाच्या सद्यस्थितीत लोकांच्या मनात अशा शंका आहेत
Apr 26, 2020, 11:16 AM ISTनवी दिल्ली | उष्ण वातावरणात विषाणूचं आयुष्य किती?
Good And Relief News For India From Covid 19
Apr 25, 2020, 06:30 PM ISTकोरोना : चीन नव्हे तर या देशातून किट येणार, ९.५ लाख किटची ऑर्डर
दक्षिण कोरीयाला ९.५ लाख कोविड किटची ऑर्डर
Apr 25, 2020, 12:34 PM ISTभारतात कोरोना वाढीचा दर अजूनही जास्तच; मेपर्यंत २.५ लाख लोक बाधित होण्याची शक्यता
गेल्या महिन्यात 25 मार्च रोजी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती.
Apr 25, 2020, 11:59 AM ISTया आठवड्यात १३ अब्ज डॉलरचा 'मेगा मिलियन्स जॅकपॉट' भारतीय देखील जिंकू शकतो
'द ग्रेट पॉवरबॉल जॅकपॉट' जिंकण्यासाठी तुम्हाला अमेरिकेत जाण्याची अजिबात गरज नाही
Apr 25, 2020, 10:01 AM IST
लॉकडाऊनमध्ये भावी पत्नीला भेटायला गेलेल्या डॉक्टरवर आली 'ही' वेळ
डॉक्टर सरप्राईज द्यायला गेला आणि स्वतःच अडकला
Apr 24, 2020, 11:19 AM IST'मला नाही वाटत धोनी पुन्हा भारतासाठी खेळेल'
बीसीसीआयने या वर्षाच्या सुरूवातीलाच धोनीला यादीतून वगळलं
Apr 24, 2020, 08:08 AM ISTमुंबईत कोरोनाच्या रुग्णसंख्येत महिनाभरात १०० पटींनी वाढ
लॉकडाऊनच्या महिनाभरात देशात कोरोनाचे रोज सरासरी २० बळी
Apr 23, 2020, 10:09 PM ISTकोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून प्रत्येक नागरिकासाठी बॉडीगार्ड
त्याचं नाव आहे....
Apr 23, 2020, 04:52 PM ISTकोरोनाच्या संकटात सरकारी कर्मचाऱ्यांना धक्का, मोदी सरकारचा मोठा निर्णय
गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
Apr 23, 2020, 03:59 PM ISTकोरोनाचे संकट : जगभरात या देशांमध्ये काय आहे स्थिती पाहा?
चीननंतर कोरोनाचा फैलाव अमेरिका, रशिया, ब्रिटन, इटली, कॅनडा, फ्रान्स आदी देशांत मोठ्याप्रमाणात झाला आहे.
Apr 23, 2020, 10:41 AM ISTदेशात कोणत्या राज्यात कोरोनाचे किती रुग्ण आहेत, या राज्यात सर्वाधिक मृत्यू
कोरोचा फैलाव होत असताना रुग्ण संख्येत घट होताना दिसत आहे. ही एक समाधानाची बाब आहे.
Apr 23, 2020, 09:03 AM ISTदेशात कोरोनाचे २० हजार ४७१ रुग्ण, ३९५९ बाधित रुग्ण ठणठणीत
देशातली कोरोनाबाधितांची संख्या आता २० हजार ४७१ झाली आहे. तर ३ हजार ९५९ रुग्ण बरे झाले आहेत.
Apr 23, 2020, 08:19 AM IST२७ एप्रिलला पंतप्रधानांचा सगळ्या मुख्यमंत्र्यांसोबत संवाद
कोरोना व्हायरसने भारतामध्ये थैमान घातलं आहे.
Apr 22, 2020, 10:21 PM IST