कोरोनाचे देशात ५६ मृत्यू तर २ हजार ३०१ जणांना लागण
कोरोनाचे देशभरात ५६ बळी, तर २ हजार ३०१ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
Apr 3, 2020, 12:56 PM ISTकोरोनासाठी लॉकडाऊन गरजेचे, अंमलबजावणीची पद्धत चुकीची - सोनिया गांधी
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. याबाबत काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी चिंता व्यक्त केली आहे.
Apr 2, 2020, 02:00 PM ISTकोरोनाचे संकट : देशात १८३४ जण बाधित तर १४४ जण कोरोनामुक्त
कोरोनाचे संकट वाढत आहे. दिल्लीत धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्यांना काहींन कोरोनाची लागण झाली आहे.
Apr 2, 2020, 07:49 AM ISTदेशासाठी धोक्याची घंटा, 'कोरोना' जमात देशभरात पसरली
भारतात कोरोनाचा धोका आणखी वाढला आहे.
Apr 1, 2020, 10:30 PM ISTभारतात मिळणार जगातील स्वच्छ पेट्रोल आणि डिझेल
स्वच्छ पेट्रोल आणि डिझेल देणाऱ्या देशांच्या यादीत भारताने स्थान मिळवलं
Apr 1, 2020, 09:49 PM ISTसोन्याचे भाव गगनाला भिडणार? सगळे रेकॉर्ड तुटणार?
या सर्व परिस्थितीत सोन्याला आणखी झळाळी येण्याची शक्यता आहे.
Mar 31, 2020, 05:59 PM ISTसावध व्हा! 'हे' आहेत कोरोनाचे देशातील १० 'हॉटस्पॉट'
या ठिकाणांवर कोरोनाचा धोका अधिक बळावत चालला आहे
Mar 31, 2020, 09:39 AM IST
Coronavirus: लॉकडाऊनचा परिणाम; रुग्णांच्या संख्येत घट
लॉकडाऊनचा परिणाम दिसत असून नवीन रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची गती कमी झाल्याचं चित्र आहे.
Mar 30, 2020, 09:20 AM ISTcoronavirus : सलमानने मागवले २५ हजार कामगारांचे बँक डिटेल्स
कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी दबंग अभिनेता अर्थात सलमान खान देखील मैदात उतरला आहे.
Mar 29, 2020, 11:48 PM IST
CORONA : देशात दररोज वाढत आहेत इतके रुग्ण; ही साखळी तोडणं तुमच्या हातात
लढा जिंकायचा निर्धार करा, आणि....
Mar 29, 2020, 11:20 PM IST
coronavirus : अदानी फाऊंडेशनकडून १०० कोटींची मदत
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या संकटाला सामोरे जाण्यासाठी मदतीचे आवाहन केले आहे, तेव्हा पासून देशाच्या कोपऱ्या कोपऱ्यातून मदतीचे हात पुढे येत आहेत.
Mar 29, 2020, 09:39 PM ISTपाहा भारतीय बनावटीच्या कोरोना टेस्टिंग किटची 'जननी' आहे तरी कोण...
तिच्या प्रयत्नांना समस्त मानवजातीचाच सलाम....
Mar 29, 2020, 08:59 PM IST
रुग्णालयात नर्स म्हणून रुग्णांची सेवा करतेय 'ही' अभिनेत्री
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान मोदींनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे.
Mar 29, 2020, 08:48 PM ISTकोरोनाशी लढण्यासाठी भारतीय रेल्वेकडून कोट्यवधींचा मदत निधी
कोरोना व्हायरससोबत दोन हात करण्यासाठी अनेक मदतीचे हात पुढे येत आहेत.
Mar 29, 2020, 06:11 PM ISTCorona : देशभरात कोरोनाग्रस्तांची संख्या ९७९वर, राज्यात एवढे रुग्ण
देशभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत चालली आहे.
Mar 29, 2020, 05:38 PM IST