Covid-19 : अचानक देशभरात का वाढला कोरोना? डॉ. हर्ष वर्धन यांनी दिले 'हे' कारण
देशाची चिंता वाढत असताना हा कोरोना का वाढला आहे, याचे कारण केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन (Harsh Vardhan) यांनी सांगितले आहे.
Apr 7, 2021, 10:25 AM ISTचिंता वाढवणारी बातमी, कोरोना रुग्णवाढीने गाठला नवा उच्चांक
देशाची चिंता वाढवणारी बातमी. कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक दिवसागणिक वाढताना दिसून येत आहे. कोरोना रुग्णवाढीचा (COVID19 cases) उच्चांक नोंदवला गेला आहे.
Apr 7, 2021, 09:50 AM ISTCOVID-19 : रायगड जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्याचा कोरोनाने मृत्यू
राज्यात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. वाढत्या कोरोनाच्या (Coronavirus) प्रादुर्भावामुळे बाधितांचा आकडा वाढत आहे.
Apr 7, 2021, 08:18 AM ISTCOVID-19 Vaccination : सर्वांना कोरोना लस देणार का, यावर केंद्र सरकारकडून हे उत्तर
देशात वाढत्या कोरोनाच्या (Coronavirus) प्रादुर्भावामुळे बाधितांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे सर्वांना लस देण्यात यावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे.
Apr 7, 2021, 07:47 AM ISTकोरोना काळातही 'या' शहरांमध्ये फ्लॅट खरेदी जोरात
मालमत्ता बाजारातून दिलासादायक बातमी
Apr 6, 2021, 06:01 PM ISTVIDEO । राज ठाकरे यांची संपूर्ण पत्रकार परिषद, केले यावर भाष्य
Raj Thackeray's press conference
Apr 6, 2021, 12:55 PM ISTभारतात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येची जगाला काळजी, हे आहे कारण
भारतातील वाढत्या रुग्णसंख्येचा परिणाम इतर देशांवर
Apr 6, 2021, 10:49 AM ISTCorona cases: भारताने ब्राझीलला टाकलं मागे, भारतीयांसाठी धोक्याची घंटा
भारतात कोरोना रुग्णांमध्ये होत असलेली वाढ ही गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक वेगाने होत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे.
Apr 5, 2021, 06:45 PM ISTदेशात कोरोनाच्या विस्फोटाला सुरूवात; आजच्या विक्रमी आकडेवारीने चिंता वाढली
देशात कोरोना रुग्णांची संख्या दररोज नवनवीन विक्रम गाठत आहे.
Apr 4, 2021, 10:30 AM ISTChhattisgarh : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत 5 जवान शहीद
छत्तीसगडचे डीजीपी अवस्थी यांनी यासंदर्भात माहिती दिली.
Apr 3, 2021, 06:37 PM IST
Coronavirus: वर्षातील सर्वात मोठी वाढ, 24 तासात 89 हजारांपेक्षा जास्त रुग्ण, 714 रुग्णांचा मृत्यू
COVID-19 : गेल्या 24 तासात 89 हजारांपेक्षा जास्त रुग्णांची वाढ झाली आहे. वर्षातील ही सर्वोत मोठी वाढ आहे.
Apr 3, 2021, 11:30 AM ISTभारतीयांसाठी चांगली बातमी, अमेरिकेने H-1B व्हिसावरील बंदी उठवली
गेल्या वर्षी ट्रम्प सरकारने अमेरिकेत कोविड -१९ संकटात एच -१ बीसह अनेक व्हिसावर बंदी घातली होती. आता जो बायडेन सरकारने या व्हिसावरी बंदी उठवली आहे.
Apr 3, 2021, 10:01 AM ISTIndia Pakistan Match भारत पाकिस्तान लवरकच आमनेसामने? पाकिस्तानी क्रिकेट टीम होणार भारतात दाखल ?
जेव्हा जेव्हा भारत - पाकिस्तान हे संघ समोरासमोर येतात, तेव्हा सामन्यातला थरार शिगेला पोहोचतो. खेळल्या जाणाऱ्या मालिकेत भारत विरुध्द पाकिस्तान
Apr 2, 2021, 10:21 PM ISTVIDEO । देशात कोरोनाचा कहर, 24 तासात 81 हजार रुग्ण
India : 81 Thousand 466 Patients Counted In 24 Hours
Apr 2, 2021, 12:15 PM ISTदेशात कोरोनाचा कहर वाढला, ९ राज्यात शाळा बंद करण्याचा निर्णय
आठवी पर्यंतच्या शाळा बंद करण्याचा निर्णय
Apr 2, 2021, 10:14 AM IST