india

कठीण परिस्थितीत अमेरिकेने भारताची साथ सोडली, म्हटले-''आमच्याकडे तुमच्यासाठी आता काही नाही''

कोरोना लसीकरणासाठी  (Corona Vaccine) आवश्यक असलेल्या कच्च्या मालाच्या पुरवठ्यावरील बंदी उठविण्याच्या प्रश्नावर अमेरिकेचे उत्तर आले आहे. 

Apr 20, 2021, 03:08 PM IST

कोरोना लस निर्मितीसंदर्भात केंद्राचा मोठा निर्णय

देशात कोरोनाचा हाहाकार दिसून येत आहे. (Coronavirus in India)  कोरोनाला  (Coronavirus ) रोखण्यासाठी केंद्र सरकारबरोबर राज्य सरकारनीही पावले उचण्यास सुरु केली आहे.  

Apr 20, 2021, 02:24 PM IST

धक्कादायकबाब समोर, पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक मृत्युदर

कोरोनाचा (Coronavirus )  सध्या उद्रेक पाहायला मिळत आहे.  

Apr 20, 2021, 11:31 AM IST

Coronavirus Cases In India: भारतात गेल्या 24 तासांत 1 हजार 716 रूग्णांचा मृत्यू

देशात कोरोनाचा कहर : 2 लाख 59 हजार 170 नव्या कोरोना रूग्णांची नोंद

 

 

Apr 20, 2021, 11:31 AM IST

भारतात प्रवास करु नका, 'या' देशाचे आपल्या नागरिकांना आदेश

भारतातील कोरोना रुग्णसंख्या वाढली

Apr 20, 2021, 09:38 AM IST

कोविड-19च्या दुसऱ्या लाटेत दिसत आहेत ही नवीन लक्षणे, काही तुम्हाला नाहीत ना?

कोरोना व्हायरसचा  (Coronavirus) प्रकोप दिवसेंदिवस वाढत आहे.  कोविड -19च्या दुसर्‍या लाटेत (Second wave of Coronavirus) नवीन लक्षणे दिसून येत आहेत. याचा धोकाही जास्त दिसून येत आहे.  

Apr 19, 2021, 03:10 PM IST

कोरोनाचा कहर : राजधानी दिल्लीत आज रात्रीपासून कडक संचारबंदी

देशात कोरोनाचा धोका वाढला आहे. (Coronavirus in India)  महाराष्ट्रानंतर आता राजधानी दिल्लीतही (Coronavirus in Delhi) भयानक स्थिती दिसून येत आहे. (Coronavirus in Maharashtra)  

Apr 19, 2021, 12:30 PM IST

राज्यातील कोकणातील या जिल्ह्यात कडक लॉकडाऊन, औषधे दुकाने वगळता सर्व बंद

 कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक उपाययोजना करण्यात येत आहे.  रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाची संख्या (Coronavirus in Ratnagiri) दिवसागणिक वाढत असल्याने  लॉकडाऊनचे ( lockdown in Ratnagiri ) आदेश जारी केले आहेत. 

Apr 19, 2021, 10:44 AM IST

बापरे, 6 राज्य कोविड संवेदनशील, महाराष्ट्रात येणाऱ्यांना कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट मस्ट

देशात कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. (Coronavirus in India)  महाराष्ट्रात (Maharashtra) सर्वाधिक कोरोना बाधितांची संख्या आहे. प्रत्येक मिनिटाला एकाचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.  

Apr 19, 2021, 10:05 AM IST

देशात कोरोनाचा हाहाकार; वाऱ्याच्या वेगाने पसरतोय कोरोना! गेल्या 24 तासात रेकॉर्डब्रेक आकडेवारी समोर

देशात कोरोना संसर्ग नियंत्रणाबाहेर जातो की काय अशी भयावह परिस्थिती निर्माण होत आहे.

Apr 18, 2021, 11:02 AM IST

धक्कादायक ! कोरोना पॉझिटिव्ह महिलेवर मांत्रिकाकडे उपचार, महिलेचा मृत्यू

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. (Coronavirus in Maharashtra)  कोरोनाची स्थिती चिंताजनक होत चालली आहे. अमरावती (Amravati) जिल्ह्यात सुद्धा कोरोनाने हाकाकार माजवला आहे.  

Apr 17, 2021, 01:26 PM IST

धक्कादायक घटना, दोन डॉक्टरांचा कोरोनाने मृत्यू

राज्यभरात कोरोनाचा थैमान सुरुच आहे.  (Coronavirus in Maharashtra) कोरोनाचा उद्रेक अनेक जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.  

Apr 17, 2021, 11:05 AM IST

ब्रेक द चेन : शिवभोजन केंद्रासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव (Coronavirus in Maharashtra)  लक्षात घेता कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे.  

Apr 17, 2021, 08:44 AM IST

कोरोनाचा उद्रेक : 10,000 आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पदांची तातडीने भरती

राज्यात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. प्रथमच रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे.  

Apr 17, 2021, 07:03 AM IST