india vs west indies

आजपासून कॅरेबियन लढाई

अँटिगाच्या सर विवियन रिचर्ड्स स्टेडियमवर भारत विरुद्ध वेस्ट इंडिजमध्ये पहिली टेस्ट मॅच सुरु होतेय. 14 वर्षांपासून टेस्ट सीरिजमध्ये घरच्या मैदानावर कॅरेबियन टीम भारतीय टीमला पराभूत करु शकलेली नाही. त्यामुळे कोहली अँड कंपनीचं या मॅचमध्ये हॉट फेव्हरिट असेल. 

Jul 21, 2016, 03:57 PM IST

वेस्ट इंडिज दौ-यासाठी टीम इंडिया रवाना

वेस्ट इंडिज दौ-यासाठी टीम इंडिया रवाना

Jul 6, 2016, 07:33 PM IST

स्पिनर्सनी नोबॉल टाकणे अस्वीकारार्ह - गावस्कर

टी-२० वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागल्याने लिटील मास्टर सुनील गावस्कर यांनी जोरदार टीका केलीये. 

Apr 2, 2016, 10:29 AM IST

वर्ल्ड टी-२०मध्ये पराभवानंतर विराटचे पहिले ट्वीट

गुरुवारी रात्री वानखेडे स्टेडियमवर धडाकेबाज नाबाद ८९ खेळी साकारुनही भारताला या सामन्यात विजय मिळवता आला नाही. 

Apr 1, 2016, 03:38 PM IST

VIDEO: वेस्ट इंडिजच्या टीमचे अनोखे सेलिब्रेशन

सेमीफायनमध्ये भारतावर सात विकेट राखून विजय मिळवल्यानवंतर वेस्ट इंडिजच्या टीमने अनोख्या पद्धतीने विजय साजरा केला. 

Apr 1, 2016, 01:51 PM IST

'त्या' दोन नोबॉल्सने निराशा केली

टी-२० वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये धोनी आणि कंपनीला वेस्ट इंडिजकडून पराभवाचा सामना करावा लागल्याने त्यांचे वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न मात्र भंगले. 

Apr 1, 2016, 10:48 AM IST

...आणि विराट स्तब्धच राहिला

भारतीय संघावर सात विकेट राखून विजय मिळवत वेस्ट इंडिज संघाने टी-२० वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत दमदार प्रवेश केला. 

Apr 1, 2016, 10:17 AM IST

'आपण मॅच केवळ एका माणसामुळे हरलो'

टी-२० वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये वेस्ट इंडिजकडून पराभूत झाल्यानंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांची मोठी निराशा झाली. मात्र दुसरीकडे वेस्ट इंडिजच्या खेळीचेही कौतुक केले जातेय.

Apr 1, 2016, 08:22 AM IST

Video : मुंबईत 'गेल' नाही तर फक्त 'भेळ' चालते

वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यात सेमीफायनल रंगत आहे. सगळ्यांचं लक्ष या सामन्याकडे आहे. या सामन्याआधी मोक्का-मोक्काचा एक व्हिडिओ आला आहे. ज्यामध्ये मुंबईत गेल नाही तर फक्त भेळ चालते असं टोला हाणण्यात आला आहे.

Mar 31, 2016, 08:27 PM IST

या ५ कारणांमुळे जिंकणार टीम इंडिया

आज भारत-वेस्टइंडिज यांच्यामध्ये सेमीफायनलची मॅच मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर रंगणार आहे. मॅचकडे प्रत्येक क्रिकेट चाहत्याचं लक्ष आहे. विराट कोहली आणि क्रिस गेल यांच्यावर सगळा खेळ अवलंबून आहे. त्यामुळे आजची खरी लढत ही कोहली आणि गेल यांच्यामध्येच पाहायला मिळणार आहे.

Mar 31, 2016, 06:05 PM IST

टी-२० सेमी फायनल, कोण ठरणार वरचढ विराटचा 'धमाका' की गेलचं 'वादळ'?

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सेमी फायनलमध्ये सा-यांच्या नजरा खिळणार आहेत त्या विराट कोहली आणि ख्रिस गेलवर...वानखेडेवर विराट कोहली धमाका करतो की ख्रिस गेलचं वादळ घोंघावचं याचीच उत्सुकता आता क्रिकेट फॅन्सला लागलीय. 

Mar 31, 2016, 11:01 AM IST

सेमीफायनल आधी सॅमीने केलं मोठं वक्तव्य

भारत-वेस्टइंडिज यांच्यात होणार सेमीफायनलचा सामना काही तांसावर येऊन पोहोचला आहे. पण त्याआधी वेस्टइंडिजचा कर्णधार डेरेन सॅमी याने ससा आणि कासवाची गोष्ट सांगितली आहे.

Mar 30, 2016, 07:23 PM IST

भारत वर्ल्डपकसाठी प्रबळ दावेदार - गेल

भारत वर्ल्डपकसाठी प्रबळ दावेदार - गेल

Mar 29, 2016, 10:10 PM IST

भारताचा आज वेस्ट इंडिजशी सामना, शामीकडे सर्वांच्या नजरा

नुकताच आशिया कप जिंकलेला भारतीय संघाचा आज वेस्ट इंडिजशी पहिला सराव सामना होतोय. 

Mar 10, 2016, 09:11 AM IST