india vs south africa live

IND vs SA: T20 वर्ल्ड कपमध्ये पुढील मॅचमधून 'या' खेळाडूला डच्चू? पराभवानंतर रोहितचा कठोर निर्णय

Rohit Sharma on Team India Loss : रोहित शर्माला पुढील मॅचसाठी रणनिती आखावी लागेल आणि त्याला काही कठोर निर्णय घ्यावे लागलीत. रोहित शर्मा या खेळाडूच्या कामगिरीवर नाराज असून तो त्याबद्दल काय निर्णय घेतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Oct 31, 2022, 08:59 AM IST

Ind vs Sa: 'या' 5 चुकांमुळे टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव, जाणून घ्या

जिंकलो असतो रे...,पण टीम इंडियाला 'या' 5 चुका नडल्या, तुम्हाला माहितीयत का? 

Oct 30, 2022, 10:46 PM IST

Dinesh Karthik : दिनेश कार्तिकच्या 'त्या' सुपरकॅचची पुन्हा चर्चा

15 वर्षानंतरही दिनेश कार्तिकचा 'तो' अफलातून कॅच क्रिकेट फॅन्सना पुन्हा का आठवला?

Oct 30, 2022, 09:29 PM IST

T20 World Cup: दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात कोहलीचा 'विराट' विक्रम, जाणून घ्या

विराट सिर्फ नाम ही काफी है! फक्त 12 धावा केल्या, तरीही मोठा रेकॉर्ड 

Oct 30, 2022, 07:24 PM IST

IND vs SA: पाकिस्ताननंतर दक्षिण आफ्रिकेविरूद्ध Arshdeep Singh ची कमाल

खलिस्तानी आणि गद्दार म्हणणाऱ्या ट्रोलर्सना अर्शदीपने उत्कृष्ट बॉलिंग करत दिला जबाव 

Oct 30, 2022, 07:00 PM IST

IND vs SA : रोहित शर्माने जिंकला टॉस, अशी आहे दोन्ही संघाची प्लेइंग XI

रोहित शर्माने टॉस जिंकत हा निर्णय घेतला,अशी असेल दोन्ही संघाची प्लेइंग XI

Oct 30, 2022, 04:06 PM IST

IND vs SA : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामन्यात अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग XI, जाणून घ्या

एकट्याच्या बळावर सामना जिंकवण्याची क्षमता, रोहित शर्मा 'या' खेळाडूला देणार प्लेइंग XI संधी 

Oct 30, 2022, 01:44 PM IST

IND vs SA ODI: 'जय श्रीराम', 'जय माता दी' म्हणणारा आफ्रिकेचा खेळाडू तुम्हाला माहितेय का?

India vs South Africa: दक्षिण आफ्रिकेचा एक स्टार क्रिकेटर हनुमानाचा भक्त आहे आणि त्याचे उत्तर प्रदेशशी नाते आहे. हा खेळाडू आपल्या जादुई गोलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे.

Oct 10, 2022, 12:37 PM IST

दक्षिण आफ्रिकेकडून भारताचा पराभव! अय्यर, सॅमसमची अर्धशतकी खेळी व्यर्थ

पहिल्या सामन्यामध्ये भारताचा निसटता पराभव

Oct 6, 2022, 10:55 PM IST

टीम इंडियाविरोधात अशी कामगिरी करणारा डिकॉक पहिलाच खेळाडू

डिकॉकचा डंका, भारताविरोधात असा रेकॉर्ड करणार पहिलाच खेळाडू

Oct 4, 2022, 11:13 PM IST

T20 World Cup : टीम इंडियाला झालंय काय? आणखी एक स्टाईक बॉलर संघातून 'आऊट'

T20 World Cup पूर्वी टीम इंडियाचा आणखी एक स्टाईक बॉलर संघातून बाहेर

Oct 4, 2022, 08:26 PM IST

नाद करा पण अर्शदीपचा कुठं! पॉवरप्लेमधील एक ओव्हर अन् आफ्रिकेच्या बत्त्या गुल Video

अर्शदीप आणि चहर या जोडीने मोडलं आफ्रिकेचं कंबरडं, पाहा व्हिडीओ

Sep 28, 2022, 08:08 PM IST

धोनीची अपयशी झुंज, ३ धावांनी भारताचा पराभव

मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर भारताचा सराव सामन्यापैकी दुसरा आणि अंतीम सामना दक्षिण आफ्रिकेविरूद्ध खेळविला जाणार आहे. 

Mar 12, 2016, 06:46 PM IST

SCORE : चौथ्या दिवसअखेर आफ्रिका दोन बाद ७२

भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटीत विजय मिळवण्यासाठी दक्षिण आफ्रिका संघाला आणखी ४०९ धावांची आवश्यकता आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपला असून आफ्रिकेने दोन गड्यांच्या मोबदल्यात ७२ धावा केल्यात. हाशिम अमला २३ आणि एबी डेविलियर्स ११ धावांवर नाबाद आहेत.

Dec 6, 2015, 09:48 AM IST