india vs shrilanka

'प्रथम फिल्डिंग घेणाऱ्या टीमला होणार फायदा'

टॉस जिंकून जी टीम पहिली फिल्डिग करेल त्यांना फायदा होईल असे मध्यप्रदेश क्रिकेट संघाचे क्यूरेटर समंदर सिंह चौहान यांनी सांगितले. 

 

Dec 22, 2017, 02:07 PM IST

भारत आणि श्रीलंका यांच्यात आज तिसरा वन डे सामना

 कसोटी मालिका गमावल्यानंतर वनडे मालिकेत विजय मिळवण्याच्या इराद्याने श्रीलंकेचा संघ आज मैदानात उतरणार आहे. 

Dec 17, 2017, 07:47 AM IST

लंकेवर विजय मिळवत भारताची फायनलमध्ये धडक

श्रीलंकेने विजयासाठी ठेवलेल्या १३९ धावांचा पाठलाग करत १९ षटकात ५ गडी गमावत भारताने विजय मिळवला. विराट कोहली आणि युवराज सिंग यांच्या खेळाच्या जोरावर भारताने विजय निश्चित केला.

Mar 1, 2016, 10:44 PM IST

आशिया कप २०१६ : भारत विरुद्ध श्रीलंका टी-20 Live

आशिया कपमध्ये पाकिस्तानव मात करत आता भारतीय टीम श्रीलंकेवर विजय मिळवण्यासाठी सज्ज झाली आहे. 

Mar 1, 2016, 07:08 PM IST

श्रीलंकेला धूळ चारत भारत अंडर १९ वर्ल्डकपच्या फायनलमध्ये

श्रीलंकेला तब्बल ९७ धावांनी धूळ चारत भारतीय संघाने अंडर १९ वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत धडक मारलीये. 

Feb 9, 2016, 09:24 AM IST

संसार थाटण्याच्या तयारीत लागलाय विराट!

दुसऱ्या टेस्ट सीरिजमध्ये 1-1ची बरोबरी केल्यानंतर टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आता थोडा आराम करण्याच्या मूडमध्ये दिसतोय. तिसऱ्या टेस्टपूर्वी नुकतेच टीम इंडियाचे खेळाडून ऑटोमध्ये फिरतांना दिसले आणि काही खेळाडू बॅडमिंटन खेळतांना दिसले.

Aug 27, 2015, 04:14 PM IST