india vs australia

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वन-डे: ऑस्ट्रेलियासमोर २५३ रन्सचे आव्हान

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या दुसऱ्या वन-डे मॅचमध्ये टीम इंडियाने २५२ रन्सपर्यंत मजल मारली आहे.

Sep 21, 2017, 05:54 PM IST

LIVE : भारत वि ऑस्ट्रेलिया दुसरी वनडे, भारताचा बॅटिंगचा निर्णय

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या वनडेत भारताने टॉस जिंकत पहिल्यांदा बॅटिंग कऱण्याचा निर्णय घेतलाय. 

Sep 21, 2017, 01:22 PM IST

ऑस्ट्रेलियाचा पराभव करताच भारत जाईल अव्वल स्थानावर

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना गुरुवारी कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडिअमवर होणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी खूप महत्वाचा आहे. भारत विजयाचा सिलसिला सुरु ठेवण्यासाठी खेळेल तर ऑस्ट्रेलिया सिरीजमध्ये कमबॅक करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल.

Sep 21, 2017, 11:25 AM IST

ईडन गार्डनवर आज टीम इंडियाचा कांगारुंशी सामना

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरीवन-डे आज कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर रंगणार आहे. या सामन्यावर पावसाचं सावट आहे. 

Sep 21, 2017, 08:37 AM IST

धोनी संदर्भात मायकल क्लार्कने केलं मोठं वक्तव्य

टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनी हा सध्या चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. धोनीचा हा फॉर्म पाहून ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन मायकल क्लार्क याने एक मोठं वक्तव्य केलं आहे.

Sep 20, 2017, 07:52 PM IST

VIDEO : शून्यावर आऊट होऊनही धोनीच्या पुढे गेला विराट कोहली

टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरूद्ध सुरू असलेल्या ५ वनडे सीरिजमध्ये १-० अशी आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलिया विरूद्ध खेळल्या गेलेल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात फलंदाजांचे प्रदर्शन निराशाजनक राहिले.

Sep 20, 2017, 12:20 PM IST

डेविड वॉर्नर प्रॅक्टीससाठी किट बॅग उघडायला गेला आणि.....

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू डेविड वॉर्नर हा नेहमीच परिवारासोबत घालवलेल्या आनंदी क्षणांचे फोटो सोशल मीडियात शेअर करत असतो. नुकताच वॉर्नरने एक फोटो शेअर केलाय, ज्यात त्याची मुलगी त्याच्या किट बॅगमध्ये झोपलेली दिसते आहे.

Sep 20, 2017, 10:52 AM IST

VIDEO : ऑस्ट्रेलियाला धूळ चारल्यानंतर पांड्याने फॅन्सचे मानले आभार

सध्या चांगलीच फॉर्ममध्ये असलेल्या टीम इंडियाने दमदार प्रदर्शन करत रविवारी झालेल्या पहिल्याच वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाला मात दिली.

Sep 19, 2017, 03:41 PM IST

दुस-या वनडे सामन्यावर पावसाचे सावट, गुरूवारी होणार मुकाबला

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात गुरूवारी २१ सप्टेंबरला दुसरा वनडे सामना होणार आहे. मात्र, या सामन्यात पावसाचा अडथळा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Sep 19, 2017, 08:57 AM IST

'म्हणून विराटची वनडेमध्ये ३० शतकं'

भारताचा विराट कोहली, ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ, इंग्लंडचा जो रूट आणि न्यूझीलंडचा केन विलियमसन यांच्यामध्ये सध्या सर्वश्रेष्ठ कोण आहे, याबाबत क्रिकेट रसिकांमध्ये नेहमीच चर्चा रंगते.

Sep 18, 2017, 10:15 PM IST

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेवरही पावसाचं संकट

ऑस्ट्रेलियाविरुद्धची पहिली वनडे भारतानं २६ रन्सनं जिंकली आहे.

Sep 18, 2017, 09:48 PM IST

ऑस्ट्रेलियाची भारताविरुद्धची पाच वनडेची ही शेवटची सीरिज!

ऑस्ट्रेलियाची भारताविरुद्ध सध्या सुरू असलेली ही सीरिज पाच मॅचची शेवटची सीरिज असू शकते, असं वक्तव्य क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी जेम्स सदरलँड यांनी केलं आहे.

Sep 18, 2017, 07:45 PM IST

विराटमुळेच मी अधिक आक्रमक बनलो - चहल

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात युझवेंद्र चहलने चांगला खेळ केला. त्याने ३० धावांत ३ बळी मिळवत भारताच्या विजयात मोलाचे पाऊल उचलले. 

Sep 18, 2017, 04:37 PM IST

धोनीचा आणखी एक विक्रम, अजहरचं हे रेकॉर्ड मोडलं

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये भारताचा २६ रन्सनं विजय झाला आहे.

Sep 18, 2017, 04:36 PM IST

कांगारूंना लोळवल्यावर धोनीनं एअरपोर्टच्या जमिनीवरच झोपला

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये भारताचा २६ रन्सनी विजय झाला आहे.

Sep 18, 2017, 04:05 PM IST