india vs australia

बॅटिंगचा कंटाळा नाही का आला? पुजारासमोर कांगारूंचं हतबल स्लेजिंग

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये भारताचा २-१नं ऐतिहासिक विजय झाला.

Feb 13, 2019, 07:45 PM IST

धोनीकडून सर्वाधिक शिकायला मिळालं- विजय शंकर

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यानंतर विजय शंकरनं वर्ल्ड कपसाठीच्या भारतीय टीममध्ये स्वत:ची दावेदारी आणखी मजबूत केली आहे.

Feb 13, 2019, 06:19 PM IST

वर्ल्ड कपआधी शेवटची संधी, ऑस्ट्रेलियाविरुद्ध यांची निवड होणार?

ऑस्ट्रेलियाची टीम भारत दौऱ्यावर २ टी-२० आणि ५ वनडे मॅचची सीरिज खेळणार आहे.

Feb 12, 2019, 08:49 PM IST

भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या टीमची घोषणा

भारताच्या दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियानं त्यांच्या टीमची घोषणा केली आहे. 

Feb 7, 2019, 04:07 PM IST

ऑस्ट्रेलियाविरुद्ध या खेळाडूंना विश्रांती, शास्त्रींचे संकेत

ऑस्ट्रेलियापाठोपाठ भारतानं न्यूझीलंडमध्येही वनडे सीरिजमध्ये विजय मिळवला आहे.

Feb 4, 2019, 04:23 PM IST

'पंतला जागा करण्यासाठी धोनी मोठी समस्या'

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन एकदिवसीय मॅचच्या मालिकेमध्ये भारताचा २-१नं विजय झाला.

Jan 22, 2019, 03:50 PM IST

बॉल घे, नाही तर म्हणतील निवृत्त होतोय! धोनीचा आणखी एक षटकार

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा शानदार विजय झाला.

Jan 21, 2019, 05:29 PM IST

'धोनीचं सॉफ्टवेअर ठीक, पण हार्डवेअरमध्ये गडबड'

नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये भारतानं टेस्ट आणि वनडे सीरिजमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला.

Jan 21, 2019, 04:18 PM IST

...तर भारत ऑस्ट्रेलियात आणखी एक विक्रम करणार!

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन मॅचच्या वनडे सीरिजची शेवटची आणि तिसरी मॅच मेलबर्नला होणार आहे.

Jan 17, 2019, 08:08 PM IST

भारताविरुद्धच्या शेवटच्या वनडेसाठी ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये दोन बदल

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये तिसरी आणि शेवटची वनडे शुक्रवार १८ जानेवारीला खेळवण्यात येणार आहे.

Jan 17, 2019, 06:05 PM IST

VIDEO: तिसऱ्या वनडेआधी धोनीचा जोरदार सराव

भारत आणि ऑस्ट्रेलियामधली तिसरी आणि शेवटची वनडे शुक्रवार १८ जानेवारीला होणार आहे.

Jan 17, 2019, 04:13 PM IST

...तर रवींद्र जडेजा कपिल देव-सचिनच्या यादीत जाणार

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा शानदार विजय झाला. 

Jan 16, 2019, 09:57 PM IST

एक शतक ५ रेकॉर्ड, नवीन वर्षातही विराट सुसाट!

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये विराटचं शतक आणि धोनीच्या अर्धशतकामुळे भारताचा विजय झाला.

Jan 16, 2019, 07:15 PM IST

...तर कोहली १०० शतकं पूर्ण करेल!

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीनं शानदार शतक केलं.

Jan 16, 2019, 06:40 PM IST

१० वर्षानंतरही धोनीचा तोच करिश्मा कायम, आयसीसीकडूनही कौतुक

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा विजय झाला. 

Jan 16, 2019, 05:35 PM IST