india squad for sri lanka tour

IND vs SL: गौतम गंभीर कोच होताच केकेआरमधून टीम इंडियात 'या' खेळाडूंची एन्ट्री

Team India Squad For Sri Lanka Series: गौतम गंभीर हेड कोच होताच KKR च्या 'या' खेळाडूंना लागली लॉटरी. राहुल द्रविड यांच्यानंतर आता गौतम गंभीर टीम इंडियाचा हेड कोच झाला आहे. श्रीलंका दौऱ्यापासून गौतम गंभीर टीम इंडियासाठी मार्गदर्शनाच्या भूमिकेत असेल.

Jul 18, 2024, 10:58 PM IST

India vs Sri Lanka : श्रीलंका दौऱ्यासाठी BCCI चे पाच 'गंभीर' निर्णय, 'या' खेळाडूंना नारळ!

India Squad for Sri Lanka tour: गौतम गंभीर टीम इंडियाचा हेड कोच (Gautam Gambhir) होताच आता पहिल्याच दौऱ्यात मोठे निर्णय घेतले आहेत. गंभीरने या पाच खेळाडूंना मोठा धक्का दिलाय.

Jul 18, 2024, 10:28 PM IST

IND vs SL : तेलही गेलं अन् तुपही गेलं! 'या' कारणामुळे बीसीसीआयने हार्दिक पांड्याला दिली नाही कॅप्टन्सी

India T20I Squad for Sri Lanka tour: टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar yadav) रोहित शर्माचा उत्तराधिकारी असणार आहे. मात्र, हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) का डावललं? यावर बीसीसीआयने हिंट दिली आहे.

Jul 18, 2024, 08:30 PM IST

गौतम गंभीरचा पहिला मास्टर स्ट्रोक, जय शाहंनी घेतलं नमतं... आवडता खेळाडू बनला टी20 चा कर्णधार

Team India T20 Captain : श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने टी20 आणि एकदिवसीय संघासाठी वेगवेगळे कर्णधार नियुक्त केले आहेत. येत्या 27 जुलैपासून भारताचा श्रीलंका दौरा सुरु होणार आहे. 

Jul 18, 2024, 08:09 PM IST