शिंजो आबे यांच्या काळात भारत जपान संबधांना बळकटी; विविध क्षेत्रात लाखो कोटींची गुंतवणूक
पंतप्रधान झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांनी नरेंद्र मोदींनी सप्टेंबर 2014 मध्ये जपानला भेट दिली. मोदी आणि आबे यांनी द्विपक्षीय संबंधांना "Special Strategic and Global Partnership" मध्ये अपग्रेड केले. नागरी अणुऊर्जेपासून ते सागरी सुरक्षेपर्यंत, बुलेट ट्रेन ते दर्जेदार पायाभूत सुविधांपर्यंत, ऍक्ट ईस्ट पॉलिसी ते इंडो-पॅसिफिक रणनीती अशा अनेक मुद्द्यांचा समावेश नवीन संबंधांमध्ये आहे.
Jul 8, 2022, 03:53 PM IST