VIDEO : कोण आहे प्रियांका हलदर? लाइव्ह शोमध्ये मित्रानेच कापला अभिनेत्रीचा नवाकोरा ड्रेस, अन् मग...
India's Got Latent : समय रैनाच्या शोमध्ये एका अभिनेत्रीचा आपला नवा कोरा ड्रेस मित्रानेच कात्रीने कापून टाकला. लाइव्ह शोमधील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
Dec 10, 2024, 07:42 PM ISTसमय रैना पुन्हा वादात! दीपिका आई होण्यावरुन महिला स्पर्धक म्हणाली, 'मध्यरात्रीनंतर तुमची...'
Samay Raina Show Deepika Padukone Joke: सोशल मीडियावर समय रैना हा प्रचंड लोकप्रिय असून युट्यूबवरील त्याला एक कार्यक्रम सध्या चांगलाच चर्चेत आहे. मात्र हाच कार्यक्रम आता वादात सापडला असून त्याचं कनेक्शन दीपिकाशी आहे.
Nov 19, 2024, 04:18 PM IST