भारताने करून दाखवलं, ब्रिटनला मागे टाकत महासत्ताक देशांच्या 'या' यादीत
भारतीय अर्थव्यवस्था (economy) सतत मजबूत होण्याचा परिणाम दिसून येत आहे. दरम्यान भारत (India) ब्रिटनला (Britain) मागे टाकत जगातील पाचव्या क्रमाकांवर अर्थव्यवस्था बनला आहे. आता भारतापुढे अमेरिका, चीन, जापान आणि जर्मनी या 4 मोठया अर्थव्यवस्था आहेत.
Sep 3, 2022, 08:53 AM ISTबजेटः काय झाले स्वस्त, काय झाले महाग
केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी लोकसभेत अंतरिम बजट सादर करताना इन्कम टॅक्समध्ये कोणताच बदल केला नाही. उत्पादन शुल्क १२ टक्क्यांवरून १० टक्क्यांवर करण्याची घोषणा चिदंबरम यांनी केली.
Feb 17, 2014, 01:02 PM ISTभारताने जगाचा भरोसा गमावलाय - रतन टाटा
जागतिक बाजारात भारताची पत पुन्हा सुधारावयाची असेल तर कोणाच्याही दबावाखाली न येता सरकारने आर्थिक धोरणे आहे तशीच राबविली पाहिजेत, असे मत ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांनी व्यक्त केले आहे. रूपयाचा होणारे अवमूल्यन आणि घसरलेली पत यावर त्यांनी भारताच्या धोरणावर टीका केली.
Aug 29, 2013, 08:49 AM IST