India - China : बापरे! भारताला कमी लेखत सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी कोणत्या थराला जाणार चीन?
India and China Tension : तिथे (Russia Ukraine) रशिया आणि युक्रेन या राष्ट्रांमध्ये सुरु असणारा वाद, परिणामी संपूर्ण जगभरात असणारं तणावाचं वातावरण काहीसं कमी होण्याचं नाव घेत नाही, तोच आणखी एका धोक्याचे संकेत मिळू लागले आहेत.
Nov 30, 2022, 11:06 AM ISTभारत-चीन तणाव : १९६२ वर्ष आठवा.... पवारांचा राहुल गांधींवर निशाणा
राहुल गांधींना चोख उत्तर
Jun 27, 2020, 06:53 PM ISTभारत चीन वादावर बोलले दलाई लामा
तिबेटचे अध्यामिक गुरू दलाइ लामा यांनी भारत-चीन वादावर वक्तव्य केले आहे. भारत आणि चीन एक दुसऱ्याला पराभूत नाही करू शकत. दोन्ही देशांना शेजाऱ्यासारखे सोबत राहायला हवे. हिंदी-चीनी भाई भाई ही भावना पुढे नेणे हा एकमेव रस्ता असल्याचेही त्यांनी प्रकर्षाने सांगितले.
Aug 14, 2017, 06:48 PM IST