ind vs sl t20 series

उपकर्णधारपद मिळाल्याचं समजल्यावर सूर्या झाला भावूक, म्हणाला...

सूर्यकुमारला तो उपकर्णधाराबद्दल झालेलं कसं समजलं? सांगितला खास किस्सा!

Dec 29, 2022, 01:09 AM IST

IND vs SL: नवं वर्ष नवा कॅप्टन! रोहित शर्माला मिळणार 'नारळ' ? BCCI घेणार 'हा' मोठा निर्णय

New Indian Captain: बीसीसीआयच्या (BCCI) हवाल्याने आलेल्या माहितीनुसार, टीम इंडियाला मोठा दणका बसलाय. अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे रोहित शर्मा (Rohit Sharma) सामने खेळणार की नाही, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते.

Dec 22, 2022, 05:53 PM IST

Ind vs Sl T20I Series | श्रीलंका विरुद्धच्या सीरिजआधी टीम इंडियाला मोठा धक्का, स्टार खेळाडू बाहेर

टीम इंडिया श्रीलंका विरुद्ध टी 20 आणि कसोटी मालिका (Sri Lanka Tour Of India 2022) खेळणार आहे. या मालिकेआधी टीम इंडियाला (Team India) मोठा झटका लागला आहे. 

 

Feb 22, 2022, 08:33 PM IST

IND vs SL, T20 Series | ख्रिस गेलला न जमलेला कारनामा 'हिटमॅन' रोहित शर्माला करण्याची संधी

श्रीलंका विरुद्धच्या या टी 20 मालिकेत (Ind vs SL T20 Series) हिटमॅन (Hitman) रोहित शर्माला (Rohit Sharma) रेकॉर्ड ब्रेक करत विश्वविक्रम आपल्या नावे करण्याची संधी आहे. 

 

Feb 22, 2022, 03:04 PM IST