ind vs sl schedule

गुजरात लॉयन्सने 6 कोटी मोजलेल्या खेळाडूला पांड्याची पसंती, Playing11 दिलं स्थान!

आजच्या श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात दोन्ही पदार्पणवीर आयपीएलमधील गुजरात लॉयन्स संघातील खेळाडू आहेत.

Jan 3, 2023, 07:53 PM IST

IND vs SL: भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी, दुखापतीतून सावरल्यानंतर 'या' क्रिकेटपटू टीम इंडियात दिसणार

Indian Cricket Team:  भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) मालिका 3 जानेवारी 2023 पासून सुरू होणार आहे. या मालिकेत एकूण 3 टी-20 आंतरराष्ट्रीय आणि 3 एकदिवसीय सामने खेळवले जातील. यासामन्या दरम्यान आनंदाची बातमी समोर येत आहे.

Dec 28, 2022, 12:51 PM IST

IND vs SL : मै हूँ नाsss.... पाहा कोणत्या भारतीय खेळाडूला बॉलिवूडच्या भूतानं पछाडलं

संघातील खेळाडू मजा मस्तीच्या मूडमध्ये दिसले. कोण गाणं गात होतं, तर कोणी नाचत होतं. 

Feb 26, 2022, 04:47 PM IST