T20 World Cup 2024 Prize Money: टी-20 वर्ल्डकप विजेत्या टीमवर बरसणार पैशांचा पाऊस; रनरअप संघही होणार मालामाल
T20 World Cup 2024 Prize Money: भारत आणि दक्षिण आफ्रिकेची टीम या स्पर्धेत आतापर्यंत अपराजित राहिल्या आहेत. आज संध्याकाळी जेव्हा हे टीम एकमेकांसमोर येतील तेव्हा ट्रॉफीसोबत खेळाडूंच्या नजरा बक्षिसाच्या रकमेवरही असतील.
Jun 29, 2024, 12:13 PM IST'IPL जिंकण्यापेक्षा टी-20 वर्ल्ड कप जिंकणं अधिक सोप्पं, कारण...'; 'तो' थेटच बोलला
Winning T20 World Cup 2024 Is Easy As Compare To IPL: इंडियन प्रिमिअर लीगच्या स्पर्धेनंतर काही दिवसांमध्येच टी-20 वर्ल्ड कपची स्पर्धा सुरु झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
Jun 29, 2024, 09:31 AM IST'रोहितला कॅप्टन बनवण्यासाठी...', सौरव गांगुलीचा मोठा खुलासा; म्हणाला 'विराटची इच्छा नव्हती तरी...'
Sourav Ganguly On Rohit Sharma : टी-ट्वेंटी वर्ल्ड कप फायनलपूर्वी बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी रोहितला टीम इंडियाची कॅप्टन्सी कशी मिळाली? यावर खुलासा केलाय.
Jun 28, 2024, 11:57 PM ISTकोण जिंकणार टी-20 वर्ल्ड कप? भारत की आफ्रिका? Shoaib Akhtar म्हणतो...
भारत आणि साऊथ अफ्रिका यांच्यातील फायनलमध्ये कोणता संघ जिंकणार? यावर शोएब अख्तरने मोठं वक्तव्य केलंय.
Jun 28, 2024, 09:18 PM ISTटीम इंडियाने 10 वर्षात गमावली आयसीसीची 10 जेतेपदं, आता रोहितसेना इतिहास बदलणार?
IND vs SA Final : टीम इंडियाने 2013 मध्य आयसीसी चॅम्पियन ट्ऱॉफी जिंकली होती. पण त्यानंतर गेल्या 10 वर्षात टीम इंडिया 10 जेतेपदं गमावली आहे. यातल्या पाच स्पर्धांमध्ये टीम इंडिया फायनलपर्यंत पोहोचली होती
Jun 28, 2024, 06:06 PM ISTत्या कृतीसाठी द्रविडवर कौतुकाचा वर्षाव! अचानक तोंड पाडून बसलेल्या विराट जवळ आला अन्..; पाहा Video
T20 World Cup 2024 Rahul Dravid Virat Kohli Video: भारत आणि इंग्लंडविरुद्धच्या सामन्यामध्ये विराट कोहलीला दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. विराट 9 बॉलमध्ये 9 धावा करुन तंबूत परतल्यानंतरचा व्हिडीओ व्हायरल होतोय.
Jun 28, 2024, 04:55 PM ISTIND vs SA : 8 सिक्स अन् 23 फोर... लेडी सेहवागची डबल सेंच्यूरी, कोणालाच जमलं नाही ते स्मृतीसोबत करून दाखवलं
India Women vs South Africa Women : टीम इंडियाची लेडी सेहवाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेफाली वर्माने (Shafali Verma) साऊथ अफ्रिकाविरुद्ध धमाकेदार द्विशतक ठोकलं आहे. तसेच स्मृती मानधनासोबत (Smriti Mandhana) इतिहास देखील रचला.
Jun 28, 2024, 04:51 PM ISTT20 World Cup Final: डिविलियर्सचा पाठिंबा कोणाला? द. आफ्रिका की भारत? म्हणाला, 'चाहते म्हणून आम्ही..'
AB De Villiers On T20 World Cup 2024 Final India Vs South Africa: भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये ज्या परदेशी खेळाडूंबद्दल प्रचंड क्रेझ आहे त्यामध्ये ए.बी. डिविलियर्सचा आवर्जून समावेश होतो. आता दक्षिण आफ्रिकेचा आणि भारताचा संघ टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहचल्यानंतर डिव्हिलियर्स काय म्हटला आहे पाहूयात...
Jun 28, 2024, 04:11 PM ISTटीम इंडियाचे चाहते असाल तर हे वाचू नका... उद्या ODI वर्ल्ड कपची पुनरावृत्ती? फायनलचं मैदान भारतासाठी पनवती
India vs South Africa Head To Head Records In T20 World Cup: भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ टी-20 वर्ल्ड कपच्या 2024 च्या स्पर्धेत फायनलमध्ये मजल मारेपर्यंत अपराजित राहिले आहेत. फायनलमध्ये होणारा पराभव हा या दोन्ही संघांपैकी एका संघाचा स्पर्धेतील एकमेव पराभव ठरणार आहे.
Jun 28, 2024, 11:51 AM ISTIND vs SA : भारतीय वुमेन्स क्रिकेटवर स्मृती'राज', सलग दुसरं शतक ठोकत रचला इतिहास
India Women vs South Africa Women : टीम इंडियाची धडाकेबाज फलंदाज स्मृती मानधना हिने साऊथ अफ्रिकेविरुद्ध सलग दुसरं शतक (Smriti Mandhana Century) ठोकलंय.
Jun 19, 2024, 06:53 PM ISTIndia Squad: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाची घोषणा, टेस्ट, वन डे आणि टी20 मालिका खेळणार
Indian Cricket Team Squad: दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. या दौऱ्यात टीम इंडिया कसोटी, एकदिवसीय आणि टी20 मालिका खेळणार आहे. 16 जूनपासून या दौऱ्याला सुरुवात होईल.
May 31, 2024, 02:12 PM ISTIshan Kishan: टीम इंडियातून अचानक कसा गायब झाला इशान किशन? भोगतोय नाराजीची शिक्षा
Ishan Kishan: नुकंतच दक्षिण आफ्रिकेविरूद्ध झालेल्या सिरीजमध्ये काही वैयक्तिक कारणांमुळे ईशान किशनने सहभाग घेतला नव्हता. मात्र आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ईशान किशन ( Ishan Kishan ) कोणत्या तरी गोष्टीमुळे नाराज आहे.
Jan 10, 2024, 10:11 AM IST'मी प्रभू राम आणि हनुमानाचा भक्त', राम सिया राम गाण्यावर केशव महाराज म्हणतो...
Keshav Maharaj On Ram Siya Ram : राम सिया राम माझं एन्ट्रीचं गाणं आहे. मी प्रभू राम आणि हनुमानाचा भक्त आहे म्हणून मला वाटते की हे माझ्यासाठी अगदी योग्य गाणं आहे, असं केशव म्हणतो.
Jan 9, 2024, 04:52 PM ISTRohit Sharma Abuse: लाईव्ह सामन्यात 'हे' काय बोलून गेला हिटमॅन; शिवीगाळ करणाऱ्या रोहितला विराटचीही साथ, पाहा व्हिडीओ
Rohit Sharma Abuse In Live Match: रिव्ह्यू घेताना रोहित शर्माने शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Jan 5, 2024, 11:22 AM ISTWTC Points Table: भारताच्या विजयाने पाकिस्तानला मोठा झटका; WTC पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर
WTC Points Table: पाकिस्तान विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात देखील टेस्ट सिरीज खेळवली जातेय. दोन्ही सिरीज संपल्यानंतर WTC पॉईंट टेबलमध्ये मोठा बदल पाहायला मिळणार आहे.
Jan 5, 2024, 10:15 AM IST