ind vs ban 1st odi

IND vs BAN : सिरीजमध्ये नसूनही सामन्यात Suryakumar Yadav ची होती उपस्थिती, कशी...पाहा

सूर्यकुमार यादवचा (Suryakumar Yadav) बांगलादेश विरूद्धच्या सिरीजमध्ये टीम इंडियाचा हिस्सा नाहीये. वर्कलोड मॅनेजमेंटचा विचार करत सूर्यकुमारला आराम देण्यात आला आहे. मात्र तरीही पहिल्या सामन्यात त्याची उपस्थिती दिसून आली

Dec 6, 2022, 03:22 PM IST

IND vs BAN: टीम इंडियाच्या पराभवानंतर DK ला आला राग, 'या' 2 खेळाडूंना झाप झाप झापलं!

Ind vs Ban 1st Odi: दुसरा एकदिवसीय सामना हा बुधवारी 7 डिसेंबरला खेळवण्यात येणार आहे. त्यासाठी आता रोहित शर्माने (Rohit Sharma) देखील कंबर कसल्याचं दिसतंय.

Dec 5, 2022, 08:24 PM IST

ये तूने क्या कियाsss... KL Rahul ची एक चूक अन् टीम इंडियाचा 'नागिण डान्स' हुकला!

KL Rahul drop catch of Mehidy Hasan: सामन्यात भारताकडून अनेक चुका झाल्या. त्यात फिल्डिंग करताना खेळाडूंनी भरपूर चुका केल्याचं दिसून आलं. त्यात सर्वात मोठी चूक केली ती उपकर्णधार के एल राहूलने...

Dec 4, 2022, 08:13 PM IST

IND vs BAN 1st ODI सामन्यात Shakib Al Hasan चा भीम पराक्रम! अशी कामगिरी करणारा पहिलाच बांग्लादेशी खेळाडू

Shakib Al Hasan: बांग्लादेशच्या दमदार गोलंदाजीविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात (IND vs BAN, 1st ODI) भारताचा डाव 186 धावांत गुंडाळला. बांगलादेशच्या शाकिब अल हसनने (Shakib Al Hasan) 5 विकेट घेतले.

Dec 4, 2022, 05:30 PM IST