ind vs aus t20 series

बीसीसीआयकडून सातत्याने टार्गेट! 'या' 6 खेळाडूंची क्रिकेट कारकिर्द संपवण्याचा घाट?

आयसीसी विश्वचषक स्पर्धा आता संपलीय आणि 23 तारखेपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची टी20 मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय निवड समितीने 15 खेळाडूंच्या नावाची घोषणा केली आहे. पण या 15 खेळाडूंमध्ये नावाजलेल्या सहा खेळाडूंचा समावेश करण्यात आलेला नाही.

 

Nov 21, 2023, 04:57 PM IST

रोहितला विश्रांती, सूर्यकुमार यादव कॅप्टन? द्रविडच्या जागी..; World Cup सुरु असतानाच मोठा बदल

No Rahul Dravid And Suryakumar Yadav To lead: वर्ल्ड कप 2023 च्या स्पर्धेमध्ये भारताचे 5 सामने झालेले असून अर्ध्याहून अधिक स्पर्धा बाकी असतानाच बीसीसीआयच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे.

Oct 27, 2023, 06:38 AM IST

ICC Rankings : ऑस्ट्रेलियावर मालिका विजय मिळवल्यानंतर टीम इंडियासाठी गुडन्यूज

आयसीसी टी 20 रॅंकिंगमध्ये (Icc T20 Ranking) टीम इंडिया (Indian Cricket Team)  मजबूत स्थितीत पोहचलीय.  

 

Sep 26, 2022, 05:32 PM IST

IND vs AUS 1st T20 : टीम इंडियाचा घातक बॉलर 3 वर्षांनंतर ऑस्ट्रेलिया विरुद्ध मैदानात

IND vs AUS 1st T20 : ऑस्ट्रेलियाने (Australia) टॉस जिंकून टीम इंडियाला (Team India) बॅटिंगसाठी भाग पाडलंय.

Sep 20, 2022, 06:56 PM IST

Virat Kohli Bowling : विराट कोहली बॉलर होण्याच्या तयारीत?

टीम इंडियाचा (Team India) स्टार बॅट्समन विराट कोहलीने (Virat Kohli) नेट्समध्ये जोरदार सराव केला. विराटने या दरम्यान विशेष म्हणजे बॉलिंगचा सराव केला.

 

Sep 20, 2022, 05:10 PM IST

IND vs AUS T20: टीम इंडिया की ऑस्ट्रेलिया? कमाईच्या बाबतीत कोणता संघ आघाडीवर? जाणून घ्या

कोण उलचतो गलेलठ्ठ पगार, टीम इंडिया की ऑस्ट्रेलियाचे खेळाडू, तुम्हाला माहितीय का? 

Sep 18, 2022, 09:09 PM IST