ind vs aus live streaming

...तर पुढील काही तासांत भारत होईल जगातील नंबर 1 चा संघ; पाकिस्तानला बसणार धक्का

India Will Become World No. 1 ODI Team: आज ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना खेळवला जात असून हा सामना मोहालीत होत आहे.

Sep 22, 2023, 02:05 PM IST

India vs Australia सामन्यात पडणार विक्रमांचा पाऊस; ही पाहा यादी

India vs Australia 1st ODI Records: पहिल्याच सामन्यात अनेक विक्रम मोडले जाण्याची शक्यता.

Sep 22, 2023, 11:19 AM IST

कर्णधार म्हणून केएल राहुलचा रेकॉर्ड कसा? पहिल्याच मालिकेत भारताने सगळे सामने गमावले पण...

India vs Australia KL Rahul Captaincy Record: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान आजपासून सुरु होत असलेल्या 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेमधील पहिल्या 2 सामन्यांमध्ये नेतृत्वाची धूरा के. एल. राहुलच्या हाती आहे. 9 महिन्यानंतर के. एल. राहुल देशाचं नेतृत्व करणार आहे. पहिल्या 2 सामन्यासाठी भारताचा संघ वेगळा असून शेवटच्या सामन्यात भारताचा वेगळाच संघ खेळणार आहे. पहिल्या 2 सामन्यांमध्ये भारताचं नेतृत्व करणाऱ्या के. एल. राहुलने यापूर्वीही भारताचं नेतृत्व केलं आहे. त्याचा रेकॉर्ड कसा आहे पाहूयात...

Sep 22, 2023, 10:13 AM IST

27 वर्षांत जे घडलं नाही ते केलं तरच...; Ind vs Aus सामन्याआधीच समोर आली धक्कादायक आकडेवारी

India vs Australia Record At Mohali Ground: भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान खेळवल्या जाणाऱ्या 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज पंजाबमधील मोहाली येथे खेळवला जाणार आहे.

Sep 22, 2023, 09:33 AM IST