income tax

मोबाईलवर गेम खेळणे महागात पडणार; Online Gaming वर लागणार 28 टक्के GST

ऑनलाईन गेमिंग, कसिनो आणि हॉर्स रेसिंगवरील जीएसटी लागणार आहे. जीएसटी परिषदेत हा निर्णय घेण्यात आला. 

Jul 11, 2023, 07:40 PM IST

Income Tax Return : इन्कम टॅक्स भरत असाल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या, ITR भरण्यासाठी उपयुक्त

Income Tax : तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करत असाल तर तुम्हाला काही गोष्टी माहिती असणे आवश्यक आहेत. आा ऑनलाइन कर भरण्यामुळे संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे सोपी झाली आहे. जर तुमचे उत्पन्न फक्त पगारातून मिळत असेल तर तुम्हाला रिटर्न भरण्यासाठी कोणत्याही व्यावसायिक मदतीची गरज नाही. तथापि, लोकांना आयकर रिटर्न भरण्यासाठी काही बदलांची देखील महिती असली पाहिजे.

Jun 14, 2023, 02:32 PM IST

घरात किती रोख रक्कम ठेवू शकतो, Income Tax ने आखलेली मर्यादा किती?

देशात सध्या डिजिटल व्यवहार वाढला आहे. लोक व्यवहार करण्यासाठी डेबिट आणि क्रेडिट कार्डचा वापर करत आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का की घरात आपण किती रोख रक्कम ठेवू शकतो यासंबंधीही नियम आहे. 

 

Jun 13, 2023, 06:01 PM IST

अवघ्या 5 वर्षात मिळतील 70 लाख रुपये, 'या' सरकारी योजनेत करा गुंतवणूक

National Saving Certificate : जर तुम्ही चांगला परतावा मिळण्याच्या अपेक्षेने गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल एक उत्तम पर्याय आहे. या योजनेत फक्त 5 वर्षापर्यंत गुंतवणूक केल्यास तुम्हाला 70 लाखांपर्यंत परतावा मिळू शकतो.

 

May 29, 2023, 07:13 PM IST

Income Tax : आता सहज टॅक्स वाचवू शकता, जाणून घ्या हे 5 उत्तम उपाय

आज प्रत्येकाला कर वाचवायचा आहे, म्हणून लोक वेगवेगळ्या युक्त्या वापरत असतात. 

May 8, 2023, 09:47 PM IST

नाशिकमध्ये आयकर विभागाची राज्यातील सर्वात मोठी कारवाई

Nashik Income Tax Raid: नाशिकमध्ये आयकर विभागाने सलग सहा दिवस बांधकाम व्यावसायिकांवर छापेमारी केली. या छापेमारीत नाशिकमधील बांधकाम व्यावसायिकांचे साडेतीन हजार कोटी रुपयांचे बेहिशोबी व्यवहार उघडकीस आले आहेत.  

Apr 26, 2023, 09:57 AM IST

'या' Tax Savings Schemes मध्ये तुम्ही करू शकता गुंतवणूक! पाहा किती मिळेल कर सवलत

Tax Saving Schemes: टॅक्स हा आपल्याला भरणं अनिवार्यचं असते परंतु अशाही काही स्किम्स आहेत. ज्यातून तुम्ही गुंतवणूक (Tax Saving on Investment) करताना तुमचा कर वाचवू शकता. तेव्हा तुम्हाला त्याचा चांगला फायदाही करून घेता येतो तेव्हा हे जाणून घ्या की तुम्ही नक्की कोणत्या कोणत्या योजनांतून (Tax Saving Schemes in Marathi) कर वाचवू शकता? 

Apr 23, 2023, 06:36 PM IST

सहज वाचवू शकता Tax, जाणून घ्या 5 जबरदस्त पर्याय

Income Tax कसा वाचवू शकतो यासाठी आपण अनेकदा पर्याय शोधत असतो. पण अनेकदा आयकर वाचवण्याचा नादात लोक काही गंभीर चूक करतात. दरम्यान, कर वाचवण्यासाठी सरकारने अनेक पर्याय दिले आहेत. यांचा वापर करुन तुम्ही करु शकता. 

 

Apr 9, 2023, 03:21 PM IST

AIS App : करदात्यांसाठी आनंदाची बातमी; आयकर विभागाने सुरु केली खास सुविधा

Income Tax AIS App : तुम्हीही दरवर्षी कर भरत असाल तर ही बातमी तुम्हाला आनंदित करेल. आयकर विभागाने यासंदर्भात ट्विट करुन माहिती दिली आहे. करदात्यांसाठी आयकर विभागाने ही महत्त्वाची सुविधा सुरु केली आहे.

Mar 23, 2023, 02:04 PM IST

March Closing : 31 मार्च आधीच करुन घ्या 'ही' महत्त्वाची कामे

March Closing : चालू आर्थिक वर्ष 31 मार्च रोजी संपणार असून 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होणार आहे. त्यामुळे 31 मार्चपूर्वीच तुम्हाला ही महत्त्वाची कामे मार्गी लावावी लागतील.

Mar 18, 2023, 05:57 PM IST

Mutual Fund SIP तून पैसे कसे काढायचे? त्यावर Tax लागतो का? जाणून घ्या सोप्पी पद्धत

SIP Investment Tips: एसआयपीमध्ये आजकाल आपण सगळेच गुंतवणूक करतो त्यासाठी आपल्यालाही काही गोष्टींची खातरजमा (SIP Redemption) करावी लागते. एसआयपीतून तुम्ही जर का पैसे काढणार असाल तर तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. 

Mar 1, 2023, 04:54 PM IST

Income Tax ची Notice कोणाला पाठवली जाते? 'या' चूका केल्यास तुमच्यावरही पडू शकते धाड

Income Tax Notice: अमुक एका नेत्याला इन्कम टॅक्सची नोटीस आली. तमूक एका अधिकाऱ्यावर इन्कम टॅक्सने छापा मारला यासारख्या बातम्या आपण अनेकदा वाचल्या किंवा पहिल्या असतील. मात्र इन्कम टॅक्स विभागाची कारवाई अशीच सहज केली जात नाही. अनेकदा लोकांनी केलेल्या चुकांमुळेच अशी नोटीस येते. या चुका कोणत्या ते जाणून घेऊयात...

 

Feb 23, 2023, 07:20 PM IST

IT Raid on BBC Office: "शेवटचे 2 गड शाबूत, आम्ही लढणार...", बीबीसीवरील कारवाईनंतर पत्रकार राऊत भडकले!

BBC Office IT Raid: गुजरात दंगलींवर आधारीत डॉक्युमेंट्रीवरून (BBC documentary) बीबीसीविरोधात सुरु झालेला वाद पेटला असतानाच आता बीसीसीवर झालेल्या कारवाईवर संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. त्यावर राऊत म्हणतात....

Feb 14, 2023, 06:32 PM IST

Income Tax : वॉचमनचा पगार फक्त 10 हजार; इन्कम टॅक्सने पाठवली 1 कोटी 14 लाखांची नोटीस

वॉचमनचे वार्षित उत्पन्न दीड लाख पण नसेल मात्र, याच वॉचमनला इन्कम टॅक्सने 1 कोटी 14 लाखांची नोटीस पाठवली आहे. 

Feb 3, 2023, 03:00 PM IST