SEBI ने डिमॅट अकाऊंटसोबत नॉमिनीचे नाव देणे बंधनकारक केले आहे. त्यासाठी 31 मार्च ही शेवटची तारीख आहे
फॉर्म 12BB भरण्याची शेवटची तारीख 31 मार्च आहे. पगारदार कर्मचाऱ्याला गुंतवणुकीवरील कर लाभ किंवा सवलतींचा दावा करण्यासाठी हा फॉर्म भरावा लागतो.
तुम्हाला हाय प्रीमियमसह एलआयसी पॉलिसीवर कर कपातीचा लाभ घ्यायचा असेल तर 31 मार्चपूर्वी सब्सक्राइब करावे लागेल
FY20 किंवा मूल्यांकन वर्ष 2020-21 (AY21) साठी अपडेटेड ITR फाइल करण्याची शेवटची तारीख 31 मार्च आहे.
प्राप्तिकर विभागानुसार 31 मार्च पर्यंत पॅन आणि आधार लिंक केले नाहीतर 1 एप्रिलपासून त्याचा काही उपयोग नाही.