घर भाडं, लिव्ह ट्रॅव्हल अलाऊन्स, मुलांच्या शिक्षणावरील कर्जावरील व्याज आणि होम लोनच्या व्याजावरही तुम्ही आयकरातून सूट मिळू शकता.
PPF मध्ये गुंतवणूक करत तुम्ही Income Tax Act च्या कलम 80C अंतर्गत आयकरात सूट मिळवू शकता.
ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत (Senior Citizen Saving Scheme) गुंतवणूक करत 80C अंतर्गत तुम्ही करात सूट मिळवू शकता.
सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करतही तुम्ही आयकरात सूट मिळवू शकता.
NPS मध्ये गुंतवणूक करत तुम्ही Income Tax मध्ये एकूण 2 लाखांची सूट मिळवू शकता.
NPS मध्ये गुंतवणूक करुन तुम्ही Income Tax Act च्या कलम 80C अंतर्गत करावर सूट मिळवू शकता.
Income Tax कसा वाचवू शकतो यासाठी आपण अनेकदा पर्याय शोधत असतो. पण अनेकदा आयकर वाचवण्याचा नादात लोक काही गंभीर चूक करतात. दरम्यान, कर वाचवण्यासाठी सरकारने अनेक पर्याय दिले आहेत. यांचा वापर करुन तुम्ही करु शकता.