ओठांचे सौंदर्य राखण्यासाठी घरगुती उपाय
आपले ओठ अधिक सुंदर दिसावेत यासाठी महिला लिपस्टिकचा वापर करतात.
Sep 8, 2019, 03:14 PM ISTओठांचे सौंदर्य वाढवा ...
ओठ आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढवतात. मात्र, बऱ्याचदा आपले ओठ रुक्ष होवून निस्तेज दिसू लागतात. काही घरगुती उपाय केल्यास ओठ आणखी सुंदर दिसतील.
Nov 24, 2014, 10:09 AM IST