आता विना सुईचं घ्या इंजेक्शन! IIT बॉम्बेने बनवून टाकली विना सुईची शॉक सिरिंज; काय आहे नवं तंत्रज्ञान
आता इंजेक्शन घेताना घाबरण्याची गरज नाही, याचं कारण आयआटी बॉम्बेच्या वैज्ञानिकांनी एक नवं तंत्रज्ञान विकसित केलं आहे. त्यांनी शॉकवेव्ह बेस्ड नीडल फ्री सीरिज तयार केली आहे. यामध्ये सुईच्या जागी उच्च-ऊर्जा दाब लहरींचा (शॉकवेव्ह) वापर करतात.
Dec 27, 2024, 07:15 PM IST
IIT तील इंजिनिअर ते साधुसंत; संन्यस्त आयुष्यासाठी 'या' 6 जणांनी स्वीकारला अध्यात्माचा मार्ग
IIT Engineers Who Become Monk: भारतामध्ये अध्यात्मिकतेकडे कल असणारी कैक मंडळी पाहायला मिळतात. किंबहुना भारतीय संस्कृतीमध्ये अध्यात्माचा मोठा प्रभाव पाहायला मिळतो. जाणून आश्चर्य वाटेल, पण धकाधकीच्या या जीवनात अनेक अशी तरुण मंडळीसुद्धा आहेत जी नश्वर आणि भौतिक सुखाचा त्याग करून अध्यात्माच्या वाटेवर निघाली आहेत.
Dec 10, 2024, 09:10 AM IST
बीटेक करायचंय पण इंग्रजी येतेय आड? काळजी करु नका; 'या' IIT ने घेतलाय मोठा निर्णय
BTech In Hindi :
Jul 10, 2024, 03:46 PM ISTभारतातील या टॉप 10 विद्यापीठांचा जगभरात आहे डंका
Top 10 Universities in India: भारतीय विद्यापीठांचा पुन्हा जगभरात डंका · शिक्षणक्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील भारतीय शिक्षण संस्थांनी ठसा उमटविला आहे
Jun 5, 2024, 03:55 PM ISTठरलं! भारतात 'या' तारखेपासून दिसेल उडणारी कार! भाडे किती असेल? जाणून घ्या
Flying Car: फ्लाइंग टॅक्सी सुरक्षेची व्यवस्था कशी असेल? ओला, उबरच्या तुलनेत याचे भाडे किती असेल? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील, सत्य चक्रवर्ती यांनी याबद्दल माहिती दिली आहे.
Mar 7, 2024, 09:20 PM ISTकॅन्सरवर रामबाण उपाय सापडला? भारतीय मसाले वापरुन करणार उपचार, IIT मद्रासच्या संशोधकांनी घेतले पेटंट
Indian spices to treat cancer : जगातल्या अन्य देशांच्या तुलनेत भारतातल्या प्रमुख शहरांमध्ये कॅन्सरवर चांगल्या पद्धतीने उपचार केले जातात. विशेष म्हणजे हे उपचार तुलनेने रुग्णांना परवडणारे असतात. त्यातच आता एका रिसर्चनुसार कॅन्सरवर आता भारतीय मसाले वापरुन उपचार करणं शक्य होणार आहे.
Feb 26, 2024, 12:55 PM ISTगुगलमध्ये मिळाले 1.4 कोटींचे पॅकेज, प्रथम गुप्ता कुठून, काय शिकला?
Pratham Gupta Success Story: 2022 मध्ये प्रथमला गुगलमध्ये 1.4 कोटी रुपयांचे वार्षिक पॅकेजची नोकरी मिळाली. एमएनएनआटीचे प्लेसमेंट नेहमी चांगले असतात. ट्रिपल आयटी, लखनौसहित असे अनेक इंजिनीअरिंग कॉलेज आहेत. हे कॉलेज प्लेसमेंटच्या बाबतीत आयआयटी, एनआयटीला टक्कर देते.
Feb 13, 2024, 03:52 PM ISTIIT ग्रॅज्युएट मुलाने मोह-माया सोडून घेतला संन्यास
IIT ग्रॅज्युएट मुलाने मोह-माया सोडून घेतला संन्यास
Jan 23, 2024, 06:55 PM IST'या' व्यक्तीची दिवसाची कमाई १५ लाख रुपये, कोणत्या भारतीय कंपनीत करतो नोकरी?
Infosys CEO Salary : सलील पारेख यांनी आयआयटी बॉम्बेमधून एरोनॉटिकल इंजिनिअरिंग पूर्ण केले. यानंतर त्यांनी कॉर्नेल विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्स आणि मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये मास्टर ऑफ इंजिनीअरिंगची पदवी मिळवली.
Oct 25, 2023, 04:37 PM ISTISRO नाही BSRO, इंडिया गेट होणार भारत द्वार? INDIA नाव हटवल्यावर पाहा काय-काय बदलणार
देशाचं नाव भारत की इंडिया, यावरून नव्या वादाला तोंड फुटलंय. देशातल्या अनेक संस्था ऐतिहासिक ठिकाणं इंडिया नावाने ओळखली जातात. इतकंच नाही तर प्रत्येक भारतीयासाठी अभिमान असलेल्या ISRO आणि INDIA GATE चं नावही बदललं जाणार आहे.
Sep 5, 2023, 06:47 PM ISTCrime News: MBA, IIT, मेकॅनिकल इंजिनिअर, हॉटेल मॅनेजमेंट... आरोपींच्या डिग्री पाहून पोलिस शॉक
मुंबई पोलिसांनी एका हाय प्रोफाईल टोळीचा पर्दाफाश केला आहे. या टोळीतील आरोपी उच्च शिक्षीत आहेत. या आरोपींनी MBA, IIT, मेकॅनिकल इंजिनिअर, हॉटेल मॅनेजमेंटच्या डिग्री घेतलेल्या आहेत (Crime News).
Feb 21, 2023, 09:09 PM ISTक्लास न लावता सेल्फ स्टडी करून बनली IAS, डोळ्यात पाणी आणणारी प्रेरणादायी कहाणी
युपीएससीची नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण करणं अनेकांचं लक्ष्य असतं. ही खडतर परीक्षा उत्तीर्ण होऊन सनदी अधिकारी होण्याचं स्वप्न अनेकजण पाहत असतात.
Apr 11, 2022, 01:23 PM ISTOmicron चा धोका, 'या' महिन्यात येणार कोरोनाची तिसरी लाट?
IIT शास्त्रज्ञांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा अंदाज वर्तवला आहे
Dec 6, 2021, 10:27 PM ISTVideo | धोक्याची घंटा... ऑगस्टमध्येच येणार कोरोनाची तिसरी लाट?
Hyderabad And Kanpur IIT Claim Surge Of Coronavirus Third Wave In October
Aug 2, 2021, 12:25 PM IST