ऐश्वर्या शेओरान: मॉडेलिंगचे करिअर सोडून UPSC मध्ये यश मिळवणारी मिस इंडिया फायनलिस्ट
ऐश्वर्या शेओरानची जीवनकथा ही साहस, महत्त्वाकांक्षा आणि बदलाचे एक प्रेरणादायक उदाहरण आहे. लष्करी कुटुंबात जन्मलेल्या ऐश्वर्याने जे स्वप्न पाहिले, ते साध्य करण्यासाठी अनेक अडचणींवर मात केली आहे.
Jan 9, 2025, 05:42 PM ISTभारतातील या टॉप 10 विद्यापीठांचा जगभरात आहे डंका
Top 10 Universities in India: भारतीय विद्यापीठांचा पुन्हा जगभरात डंका · शिक्षणक्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील भारतीय शिक्षण संस्थांनी ठसा उमटविला आहे
Jun 5, 2024, 03:55 PM ISTगुगलमध्ये मिळाले 1.4 कोटींचे पॅकेज, प्रथम गुप्ता कुठून, काय शिकला?
Pratham Gupta Success Story: 2022 मध्ये प्रथमला गुगलमध्ये 1.4 कोटी रुपयांचे वार्षिक पॅकेजची नोकरी मिळाली. एमएनएनआटीचे प्लेसमेंट नेहमी चांगले असतात. ट्रिपल आयटी, लखनौसहित असे अनेक इंजिनीअरिंग कॉलेज आहेत. हे कॉलेज प्लेसमेंटच्या बाबतीत आयआयटी, एनआयटीला टक्कर देते.
Feb 13, 2024, 03:52 PM ISTISRO नाही BSRO, इंडिया गेट होणार भारत द्वार? INDIA नाव हटवल्यावर पाहा काय-काय बदलणार
देशाचं नाव भारत की इंडिया, यावरून नव्या वादाला तोंड फुटलंय. देशातल्या अनेक संस्था ऐतिहासिक ठिकाणं इंडिया नावाने ओळखली जातात. इतकंच नाही तर प्रत्येक भारतीयासाठी अभिमान असलेल्या ISRO आणि INDIA GATE चं नावही बदललं जाणार आहे.
Sep 5, 2023, 06:47 PM ISTMumbai | मुंबईकरांसाठी खुशखबर! 'NITIE'ला मिळाला आयआयएमचा दर्जा
Mumbai NITIE becomes 21st IIM
Aug 18, 2023, 11:20 AM IST'या' Top Management Colleges मध्ये Admission नंतर मिळू शकते नोकरीची सुवर्णसंधी
Top Mangement Colleges in India: सध्या सगळीकडेच परीक्षांचे वातावरण आहे. तेव्हा तुम्हीही नव्या एडमिशन्ससाठी (Admission News) तयार झाला असालच. तुम्ही मॅनेजमेंटच्या काही कोर्सेससाठी अप्लाय करणार असाल तर तुम्ही या काही कॉलेजेसमध्ये (How to Apply for Management Colleges) अप्लाय करू शकता. या लेखातून जाणून घेऊया याच काही कॉलेजेसबद्दल!
Apr 13, 2023, 12:39 PM ISTMBA करायचं होतं पण 3 वेळा अपयश आलं...हा व्यवसाय करून बनला करोडपती
शेतकऱ्याच्या मुलाला 3 वेळा CAT मध्ये अपयश... जिद्द सोडली नाही हा व्यवसाय सुरू करून बनला करोडपती
Nov 1, 2021, 11:04 PM ISTनागपूर | आयआयएम दीक्षांत समारोहात बोलताना, राज्यसभा खासदार सुभाष चंद्रा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 18, 2018, 12:37 PM ISTअहमदाबादच्या धर्तीवर नागपुरात आयआयएम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 7, 2015, 06:45 PM IST<b> ‘कॅट’चा निकाल जाहीर! </B>
देशातील प्रमुख मॅनेजमेंट संस्थांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी गरजेची असलेल्या कॉमन अॅडमिशन टेस्ट म्हणजेच ‘कॅट’चे निकाल मंगळवारी जाहीर झालेत.
Jan 14, 2014, 04:07 PM IST