दुर्गेच्या लेकीची यशोगाथा : रेश्मा खातूंची जिद्द
प्रसिद्ध मूर्तीकार विजय खातू यांचं गणेशोत्सवाआधी निधन झालं. त्यामुळे शेकडो गणेश मुर्ती आणि नवरात्रीसाठी देवीच्या मूर्ती तयार करण्याचे काम अपूर्णच राहिलं होतं. मात्र दु:ख बाजूला सारत विजय खातू यांच्या लेकीनं त्यांच्या निधनाच्या दुस-याच दिवशी कारखान्याची जबाबदारी खंबीरपणे स्वीकारली. 'दुर्गे दुर्गट भारी' सदरात पाहुयात रेश्मा खातू यांच्या जिद्दीची कहाणी...
Sep 24, 2017, 09:35 AM IST'माहेरवाशिणीं'ना घडवणाऱ्या हातांची ही कला...
घरोघरी सध्या सगळी लगबग सुरू आहे ती अर्थातच गौरी गणपतीची... अमरावतीच्या अतुल जिराफे यांनी तयार केलेले गौरींचे मुखवटे प्रचंड लोकप्रिय झालेत.
Aug 24, 2017, 09:45 AM IST