बँकेकडून यूझर्सना चेतावणी... या ठिकाणाहून अजिबात अॅप्स डाउनलोड करू नका, अन्यथा तुमचे पैसे जाऊ शकतात
आयसीआयसीआय बँकेने आपल्या ट्विटर हँडलवर एक ट्विट केले आहे. जेणेकरून ग्राहक अशा प्रकारच्या अविश्वासू स्त्रोतांकडून अॅप इंस्टॉल करू नये.
Jul 19, 2021, 04:43 PM ISTHDFC, ICICI, Axis, SBI च्या खातेदारांनो सावध व्हा!!! सायबर अटॅकचा धोका
जर तुमचं बँक खातं HDFC, ICICI, SBI, PNB, AXIS बँकेमध्ये असेल, तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्वाची आहे. कारण काही सायबर अटॅकर्स या बँकेतील खातेदारांना आमिष दाखवून त्यांची गोपनिय माहिती चोरण्याच्या प्रयत्नात आहेत.
Mar 19, 2021, 01:25 PM ISTआयसीआयसीआयच्या माजी अधिकारी चंदा कोचर यांची चौकशी
चंदा कोचर आणि वेणुगोपाल धुत यांची चौकशी होत आहे.
Mar 2, 2019, 04:52 PM ISTआयसीआयसीआय बँकेकडून चंदा कोचर यांना नऊ वर्षांचा बोनस परत करण्याचे आदेश
चंदा कोचर यांनी बँकेचे नियम आणि धोरणांचे उल्लंघन केल्याचे स्प्ष्ट
Jan 30, 2019, 07:57 PM ISTICICIच्या चंदा कोचर यांना मोठा धक्का; कुटुंबीयांच्या व्यवहारांची होणार चौकशी
चंदा कोचर यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.
Sep 3, 2018, 04:48 PM ISTचंदा कोचरना दणका, संदीप बक्षी आयसीआयसीआयचे नवे प्रमुख
आयसीआयसीआयच्या चंदा कोचर यांना दणका
Jun 18, 2018, 03:47 PM ISTSBI, ICICI सह १२ बँकिंग अॅपला व्हायरसचा धोका
डिजिटल बँकिंगमुळे एकिकडे ग्राहकांना घर बसल्या बँकेचे व्यवहार करता येत आहेत. मात्र, ऑनलाईन व्यवहार करताना ग्राहकांनी काळजी घेणं गरजेचं आहे.
Jan 5, 2018, 06:01 PM ISTपुण्यामध्ये वारजे भागात एटीएम सेंटर जळून खाक
पुण्यामध्ये पुन्हा एकदा एका एटीएम सेंटरला आग लागली आहे. वारजे इधल्या गणपती माथ्याजवळ मध्यरात्री दोन वाजता एक इलेक्ट्रिक दुकान आणि दुकानातच असलेलं एटीएम केंद्र आगीत जळून खाक झालं.
Dec 1, 2017, 10:28 AM ISTव्याजाशिवाय असे मिळवा २० हजार रुपयांचे कर्ज, लुटा खरेदीचा आनंद
प्रायव्हेट सेक्टरमधील आयसीआयसीआय बँक पेटीएमच्या साथीने लहान कर्जाची सुविधा उपलब्ध करुन देत आहे. जर तुम्ही आयसीआयसीआयचे ग्राहक आहात आणि पेटीएमद्वारे तुम्ही २० हजार रुपयांपर्यंत कर्ज घेऊन खरेदी करता तर पुढील ४५ दिवसांसाठी तुम्हाला कोणतेच व्याज द्यावे लागणार नाही.
Nov 16, 2017, 10:19 PM ISTSBI, ICICI सह या बॅंकांच्या कार्डने रेल्वे तिकीट बुकिंग करणं अशक्य
आयआरसीटीसीने एसबीआय, आयआसीआयसीआय समवेत काही प्रमुख बॅंकांच्या डेबिट कार्डने तिकीट बुकिंगची सोय ब्लॉक केली आहे.
Sep 22, 2017, 04:09 PM ISTबँकेतल्या व्यवहारांसाठी भरावं लागणार एवढं शुल्क
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदीची घोषणा केल्यानंतर डिजीटल पेमेंटला चालना देण्यासाठी बँकांनी व्यवहारांवर दर आकारण्याचा निर्णय घेतला आहे.
Mar 7, 2017, 10:41 PM ISTआयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांसाठी... असं असेल व्यवहारांवरचं शुल्क
बाकीच्या बँकांप्रमाणेच आयसीआयसीआय बँकेनंही ग्राहकांकडून ठराविक व्यवहारांनंतर शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. आयसीआयसीआय बँकेकडून हे दर घोषित करण्यात आले आहेत.
Mar 6, 2017, 07:45 PM ISTअॅक्सिस बँकेही ठराविक व्यवहारांनंतर आकारणार शुल्क
महिन्याच्या नियमीत व्यवहारांपेक्षा जास्त व्यवहार करणाऱ्या ग्राहकांकडून शुल्क आकारण्याचा निर्णय अॅक्सिस बँकेनं घेतला आहे.
Mar 6, 2017, 07:37 PM ISTएचडीएफसीच्या ग्राहकांना व्यवहारावेळी लागणार एवढं शुल्क
डिजीटल व्यवहाराला चालना देण्यासाठी जवळपास सगळ्याच बँकांनी व्यवहारांवर शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे.
Mar 6, 2017, 07:26 PM ISTएसबीआय बँकेच्या ग्राहकांसाठी... असं असेल व्यवहारांवरचं शुल्क
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदीची घोषणा केल्यानंतर डिजीटल पेमेंटला चालना देण्यासाठी बँकांनी व्यवहारांवर दर आकारण्याचा निर्णय घेतला आहे. एसबीआय बँकेनं यासाठीची नवी नियमावली प्रसिद्ध केली आहे.
Mar 6, 2017, 07:16 PM IST